Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड येथे डी – फ्लोर डान्स अकॅडमी चा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न.!

जामखेड येथे डी – फ्लोर डान्स अकॅडमी चा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 9, 2023Updated:April 9, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

जामखेड शहरातील नूराणी कॉलनी , तपनेश्वर रोड येथे डी – फ्लोर डान्स अॅकॅ डमी उद्घाटन संपन्न झाले.डी – फ्लोर डान्स अॅकॅ डमी,जामखेड यांचे स्थानिक मुलांसाठी डान्स अकॅडमी सुरु करुन दालन उपलब्ध करून देण्याचे काम करण काळे व सोहेल आतार यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. या डान्स अकॅडमीचे उदघाटन पंचायत समिती चे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी डान्स अकॅडमी करण काळे व सोहेल आतार यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आली असल्याचे मत माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर
यांनी व्यक्त केले.

हे नक्की वाचा: दौंड भीमा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या डोळ्यावर बांधली पैशाची पट्टी.!

यावेळी नगरसेवक बिभिषण धनवडे, श्रीमती लक्ष्मीताई पवार, संपत राळेभात, राम पवार, संतोष गव्हाळे, ऋषिकेश मोरे, जमीर आतार, विक्रम डाडर, अल्ताज सय्यद, सोनू वाघमारे आदी उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड भीमा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या डोळ्यावर बांधली पैशाची पट्टी.!
Next Article Gautami Patil- गौतमीला पाहिजे असा जोडीदार; या परिस्थितीत साथ देणारा.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.