Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पंजाबराव डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

पंजाबराव डख लाईव्ह ; 10 मे रोजी राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता

super adminBy super adminMay 9, 2023Updated:May 9, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

anjab Dakh : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात गारपीट तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात १० मे रोजी अवकाळी पावसाचा तडखा बसण्याची शक्यता आहे.

Panjab Dakh Havaman Andaj Today
एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची नोंद झाली आहे. परंतू राज्यात मान्सून वर याचा परिणाम नाही पाहिजे असे मत शेतकऱ्यांच्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जर अवकाळी पावसाचा परिणाम मोसमी पावसावर झाला तर दुष्काळ सारखी परिस्थिती होऊ यामुळे शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

पंजाब डख यांनी आधीच माहिती दिली आहे कि, महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. तसेच ज्याप्रमाणे २०२२ मध्ये पाऊस झाला त्याच प्रमाणे २०२३ मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस होणार आहे.

कोठे पाऊस पडेल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे दोन दिवसीय मल्लखांब प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.!
Next Article मोदी सरकारचा मोठा निर्णय, एकाच पोर्टलवर होणार सर्व सरकारी कामे; जाणून घ्या पोर्टलचे नाव.!
super admin

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.