सरकारने services.india.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे. देशातील ऑनलाइन सरकारी सेवांची क्षमता सुधारण्यासोबतच पारदर्शकता आणण्याचे कामही करणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.