अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने आपली फायनल अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे. सर्व १७ प्रभागांतील उमेदवार निश्चित झाल्याने शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, या यादीमुळे अनेकांचे पत्ते कट झाले आहेत तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

भाजपा व राष्ट्रवादी युतीचे फायनल अहिल्यानगर महानगरपालीकेचे अधीकृत उमेदवार यादी..
प्रभाग क्रमांक १ (अ )डॉ. सागर अर्जुन बोरुडे राष्ट्रवादी (ब) ज्योती सतीश ढवण राष्ट्रवादी / शारदा दिगंबर ढवन भाजप (क) दिपाली नितीन बारस्कर राष्ट्रवादी (ड )संपत विजय बारस्कर राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक २ (अ) रोशनी प्रवीण भोसले उर्फ त्र्यंबके भाजपा ( ब )महेश रघुनाथ तवले राष्ट्रवादी ( क) संध्या बाळासाहब पवार राष्ट्रवादी ( ड ) निखील बाबासाहेब वारे भाजप
प्रभाग क्रमांक ३ (अ )उषा शिवाजीराव नलावडे भाजप ( ब) ज्योती अमोल गाडे राष्ट्रवादी ( क) गौरी अजिक्य बोरकर राष्ट्रवादी (ड ) ऋग्वेद महेंद्र गंधे भाजप प्रभाग क्रमांक
५ ( अ )काजल गोरख भोसले राष्ट्रवादी ( ब ) धनंजय कृष्णा जाधव भाजप (क )हरप्रीतकौर जगजीतसिंग गंभीर राष्ट्रवादी ( ड )मोहित प्रदीप पंजाबो राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक
६ (अ) मनोज लक्ष्मण दुल्लाम भाजप ( ब) सोन्याबाई तयागा शिंदे भाजप (क )सुनिता श्रीकृष्ण कुलकर्णी भाजप ( ड) करण उदय कराळ भाजप प्रभाग क्रमांक
७ (अ) वर्षा रोहन सानप भाजप (ब )पुष्पाताई अनिल बोरुडे भाजप ( क )वंदना विलास ताठे भाजप (ड ) बाबासाहेब सोन्याबापू वाकळे भाजप
प्रभाग क्रमांक ८ (अ )सुनिता किसन भिंगारदिवे राष्ट्रवादी ( ब )आशाबाई लोभाजी कातोरे भाजप ( क )कुमार बबनराव वाकळे राष्ट्रवादी (ड) बाबासाहेब संतराम नागरगोजे राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ९ ( अ )किरण रमेश दाभाडे राष्ट्रवादी (ब )पद्माताई विजयकुमार बोरुडं भाजप (क )सीमा युवराज शिंदे राष्ट्रवादी ( ड ) महेश राम लोंढे भाजप
प्रभाग क्रमांक १० (अ) महेंद्र दत्तात्रय बिज्जा भाजप (ब ) शितल अजय ढोण भाजप (क )मयुरी सुशांत जाधव भाजप (ड) सागर राजू मुतोडकर भाजप प्रभाग क्रमांक
११ (अ) सागर किरण शिंदे राष्ट्रवादी. ( अ) विकास (विकी) किशोर वाघ भाजप ( ब ) दीप्ती सुवेंद्र गांधी भाजप ( क )आशा किशोर डागवाले राष्ट्रवादी (ड ) सुभाष सोपानराव लोंढे भाजप
प्रभाग क्रमांक12 ( अ) आरती संग्राम रासकर राष्ट्रवादी ( ब ) संध्या रमेश घोलप राष्ट्रवादी (क )अमोल सुरेश निस्ताने भाजप ( ड ) शुभ्रा पुष्कर तांबोळी भाजप
प्रभाग क्रमांक १३ (अ )सुरेश लक्ष्मण बनसोडे राष्ट्रवादी ( ब) सुजाता महेंद्र पडोळे राष्ट्रवादो ( क )अनिता विपुल शेटीया राष्ट्रवादी ( ड )अविनाथ हरिभाऊ घुले राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १४ ( अ )प्रकाश बाबुराव भागानगरे राष्ट्रवादी (ब )सुनिता भगवान फुलसौंदर राष्ट्रवादी ( क )माना संजय चोपडा राष्ट्रवादी ( ड )गणेश पुंडलिक भोसले राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १५ ( अ )पोर्णिमा विजय गव्हाळे राष्ट्रवादी ( ब )दत्तात्रय सोमनाथ गाडळकर भाजप (क )गीतांजली सुनील काळे राष्ट्रवादी ( ड )सुजय अनिल मोहिते भाजप
प्रभाग क्रमांक १६ (अ )सुनिता महेंद्र कांबळे राष्ट्रवादी ( ब )वर्षा सुजित काकडे राष्ट्रवादी ( क )विजय मोहन पठारे भाजप ( ड )ज्ञानेश्वर शिवाजी येवले भाजप
प्रभाग क्रमांक १७ (अ) मयूर कनैय्यालाल बांगरे राष्ट्रवादी ( ब )अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी (क) कमल जालिंदर कातकर भाजप ( ड )मनोज शंकर कोतकर भाजप
