Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला
ब्रेकींग न्यूज

Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 18, 2026Updated:February 18, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता Ajit Pawar plane accident विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांचा विमानाचा धावपट्टीच्या अगदी जवळ अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. या विमान अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ पुढे आली. हैराण करणारी बाब म्हणजे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर तब्बल तीन ते चार मोठी स्फोट झाली. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता

Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा

अनेक दावे या अपघातासंदर्भात केली जात आहेत. थेट संशय व्यक्त केला जात आहे. अजित पवार आज आपल्यात नाहीत, यावर कोणालाही विश्वासच बसत नाहीये. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार रोहित पवार यांनी थेट माध्यमांसमोर येत अजित पवार यांच्या निधनाबद्दल काही दावे केले. थेट पवार कुटुंबियांकडूनही संशय व्यक्त करण्यात आला. आता या विमान अपघाताबद्दल मोठी माहिती मिळत आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत Ajit Pawar plane accident सुरू असलेल्या तपासात मोठी प्रगती झाली आहे. या प्रकरणाचा तपास Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून करण्यात येत आहे.

अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे डाऊनलोड करण्यात आली आहे. या डेटामुळे अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमके काय घडले याची सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Table of Contents

  • Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा

Ajit Pawar plane accident सुरुवातीला ब्लॅक बॉक्स पूर्णपणे खराब झाल्याने माहिती मिळणार नाही अशी चर्चा होती. मात्र तपास यंत्रणेला डिजिटल डेटा मिळाल्याने अपघाताचे कारण शोधण्यास मदत होणार आहे.

तपास संस्थेने नागरिकांना अफवा पसरवू नये आणि अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed जामखेड महाविद्यालया च्या वतीने प्रसिद्ध निवेदक श्री आनंदराव देशमुख यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराबद्दल सत्कार
mahalokwani
  • Website

Related Posts

jamkhed जामखेड महाविद्यालया च्या वतीने प्रसिद्ध निवेदक श्री आनंदराव देशमुख यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराबद्दल सत्कार

February 17, 2026

RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता

February 17, 2026

Ghodegoan| घोडेगाव हादरलं! जुन्या वादातून गोळीबार एकाचा मृत्यू दुसरा गंभीर; ‘ताबामारी’ची गावात जोरदार चर्चा

February 12, 2026

Ajit Pawar plane accident विमान अपघात प्रकरणात मोठा खुलासा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर डेटा मिळाला

jamkhed जामखेड महाविद्यालया च्या वतीने प्रसिद्ध निवेदक श्री आनंदराव देशमुख यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराबद्दल सत्कार

RTE Admission 2026: महाराष्ट्रात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करावा? नियम, तारीख, पात्रता

New Mobiile | भारतात पुढील आठवड्यात 4 मोठे स्मार्टफोन लाँच; मिड-रेंज मार्केटमध्ये वाढणार स्पर्धा

Ghodegoan| घोडेगाव हादरलं! जुन्या वादातून गोळीबार एकाचा मृत्यू दुसरा गंभीर; ‘ताबामारी’ची गावात जोरदार चर्चा

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.