कान्होबा उर्फ कानिफनाथ kanifnath देवस्थानच्या जमिनीवर अनधिकृत हॉटेल व अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ग्रामस्थ व नाथभक्त उपोषणास बसले आहेत. उपोषन कर्त्यांच्या प्रमुख मागणी आहे’ कि, या परिसरातील अनधिकृत हॉटेल अनधिकृत बांधकाम यांचे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. kanifnath |कानिफनाथ देवस्थान या संदर्भातील मा. तहसीलदार साहेब यांनी गट विकास अधिकारी यांना सदरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, या बाबतचे निवेदन दिनांक 21/02/2025 रोजी पत्र व्यवहार केला असून. अद्याप पर्यंत गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही. यामुळे आत्ता येथील ग्रामस्थ आणि नाथभक्त यांनी…
Author: mahalokwani
सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीच्या माध्यमातून अनेकांकडून ठेवी गोळा करुन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेला क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सर्वेसर्वा संदीप सुधाकर थोरात Sandip Thorat| सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीचा मालक संदीप थोरात याला अहिल्यानगर मधून अटक (मूळ रा. रांजणी माथणी, तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर, कार्यालयाचा पत्ता : शेवगाव, अहिल्यानगर) याला शेवगाव पोलिसांनी अहिल्यानगरच्या पाईपलाईन रोड परिसरात अटक केलीय. क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या कंपनीत पैसे गुंतविल्यास पंधरा टक्के परतावा (रिटर्न्स) देण्याचे आमिष दाखवित संदीप थोरात आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी आर्थिक फसवणूक केल्याबाबत गोरख सिताराम वाघमारे (रा. नवीन तहसील कार्यालयासमोर पाथरे, ता. शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे…
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. अजित पवार नैतिकतेच्या मुद्दावर तर मुंडे यांनी तब्येतीचे कारण पुढे करत राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. त्यावरून विरोधक कडाडले आहेत. mudra loan| मुद्रा लोन प्रत्येकाला मिळणार; दहा लाखापर्यंतचे कर्ज विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल ठेवताच, Walmik Karad Call वाल्मिक कराडने कुणाला के=ला पहिला फोन; सुप्रिया सुळे यांचा तो हादरवणारा आरोप सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडेंवर तो गंभीर आरोप Walmik Karad Call | वाल्मिक कराडने व्हिडिओ कॉल नेमका कोणाला केला संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो, व्हिडिओ समाज माध्यमांवर येताच एकच खळबळ उडाली. उभा-आडवा महाराष्ट्र पेटून उठला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 84…
Dhanjay Munde मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत. Dhanjay Munde | धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा अडीच महिन्यानंतर राजीनामा 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोपपत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर…
तरुणास अपहरण करून नेले एमआयडीसीतील ‘केकताई’ डोंगरात जाळूनच टाकले Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! अहिल्यानगर (दि.2 मार्च 2025):- तपोवन रस्ता परिसरातून गेल्या शनिवारी ता. 22 फेब्रुवारी रोजी एका युवकाला एमआयडीसी परिसरातील एकतारी डोंगरात जाळून टाकून त्याचा खून Murder केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय 19 राहणार ढवणवस्ती तपोवन रोड सावेडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तपोवन रस्त्यावरील सलूनच्या दुकानाजवळ चार चाकी मोटरतून आलेल्या चौघांनी वैभव नायकवडी याचे अपहरण करून पळून नेले होते. Murder | नगर हादरले चार जणांनी एका तरुणाचे अपहरण केले ही घटना 22…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- केडगाव Kedgaon येथील मोहिनी नगर मध्ये राहणारी संगीता नितीन जाधव या महिलेचा सारस दत्तू सुरवसे याने गळा आवळून खून करून तेथून पळ काढला होता.यां बाबत मयत महिलेच्या दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन कोतवाली पोलिसांना आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश दिले होते.तसा हा गुन्हा कोतवाली पोलिसांसाठी एक आव्हानच होता.या गुन्ह्याचा तपास स्वतः कोतवली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याकडे होता. Kedgaon | केडगाव येथील महिलेचा मर्डर करून; पसार झालेला आरोपी 24 तासातच जेरबंद पोलीस निरीक्षक दराडे यांनी कंबर कसली व गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता कोकाटे व…
बीडbeed जिल्ह्यातील मस्साजोग Massajog गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यांच्या 7 मागण्यांमध्ये पोलिसांवरील कारवाई आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा समावेश आहे. दोन दिवसांत सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे. Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी Massajog | मस्साजोग ग्रामस्थांच्या कोणत्या 7 मागण्या जाणून घ्या फरार कृष्णा आंधळेला अटक करा, आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करा, हे प्रकरण फास्ट ट्रॅक…
अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये Jamkhed आज पहाटे दुर्देवी घटना घडली आहे. कार डिव्हायडरला धडकल्यामुळे सीएनजीने पेट घेतला अन् दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. Jamkhed |जामखेड हादरले दोन जणांचा होरपळून मृत्यू; मृतामध्ये जामखेड पोलिस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडहून जामखेडच्या दिशेने येणाऱ्या कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. भीषण धडक बसल्यानंतर सीएनजीने पेट घेतला अन् कारला भीषण आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्यूमध्ये जामखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महादेव दत्ताराम काळे आणि जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल अशी मृताची नावे आहेत. सोमवारी पहाटे ४ वाजता अपघात झाला.आग इतकी भीषण…
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय Budget 2025 अधिवेशन सोमवार दि. ३ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्चला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. Nakli note|अहिल्यानगर जिल्ह्यातील या तालुक्यात नकली नोटाची छपाई; पोलिसांनी आवळल्या मुसक्या Budget 2025| राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दिवशी होणार विधानभवन, मुंबई येथे झालेल्याविधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनBudget 2025 कालावधीत…
अहिल्यानगर : प्रतिनिधी गुंडगिरी पध्दतीने पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्हयाचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके Nilesh lanke यांनी संताप व्यक्त केला. Nilesh lanke|अतिक्रमणा आडून राजकीय खुन्नस काढण्याचा डाव गुंडगिरी पध्दतीने, पोलीस, महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हानगर येथील अभिषेक भगत यांचे अडीच ते तीन कोटी रूपयांचे मंगल कार्यालय उध्वस्त करण्यात आले त्यानंतर खा. नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन राजकीय आकसातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर…