लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, या तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता, ladki bahin hapta तारीख नोंद केली का? जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका काकांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टर टीम हे उपचार करत आहे ladki bahin hapta | लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये…
Author: mahalokwani
पुणे – अहिल्यानगरचे माजी आमदार अरुणकाका arunkaka जगताप यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. आता अरुणकाकांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली आहे. अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच काकांवर प्रेम करणारे व हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली. arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. अरुणकाकांवर arunkaka अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन संपत बारस्माजी आमदार अरुण जगताप यांची प्रकृती…
भारतीय शेअर बाजारात share market today मोठी घसरण झाली आहे, सेन्सेक्स 4000 आणि निफ्टी 5000 पेक्षा जास्त कोसळले आहेत. ट्रम्पच्या टॅरिफ, जागतिक आर्थिक मंदीची भीती आणि FII ची विक्री ही प्रमुख कारणे आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सवर मोठा परिणाम झाला आहे. arunkaka jagtap | माजी. आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; प्रकृती स्थिर share market today| शेअर बाजारात 19 लाख कोटी बुडाले भारतीय शेअर मार्केटमध्ये share market today पुन्हा मोठा महाभूकंप आला आहे. या भूकंपामुळे गुंतवणूकदारांची झोपच उडाली आहे. जगभरात सुरू असलेल्या ट्रेड वॉरची भीती आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे भारतीय शेअर…
आताची सर्वात मोठी बातमी आहे आमदार अरुण काका जगताप arunkaka jagtap यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. माजी आमदार अरुण काका जगताप प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते , माजी खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे सर 10 एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावरपीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते , मा. खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे सर हे 10 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा च्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आमदार संग्राम भैय्या जगताप पुतळा समितीचे सुरेश बनसोडे , तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली आहे . तसेच अभूतपूर्व होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .
नगर शहरात सध्या घाणीचे nagar ghantagadi साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . एकीकडे रस्त्याचा विकास होताना आपण पाहत आहोत तर दुसरीकडे अनेक मोठे बॅण्ड नगर शहरात येऊ पाहत आहे, काही अनेक मोठे शोरूम किंवा नामंकित कंपन्या या नगर शहरात दाखल झाल्या आहेत. परंतु नगरमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत. Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ? nagar ghantagadi | नगरमध्ये मध्ये घंटा गाडीचा दुष्काळ त्यामुळेच नगरकरांना आत्ता कचरा गाडीचा nagar ghantagadiv दुष्काळ जाणवत आहे. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ असतो या दिवसात पण नगर मध्ये कचरा गाडीचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. कचरा…
गेल्या काही दिवसांपासून बीड beed मध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार ajit pawar यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ? गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या सर्व मुद्द्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, ते बीडमध्ये बोलत होते. beed| बीड जिल्हा या नेत्यामुळे बदनाम झाला काय म्हणाले अजित…
जामखेड : दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग विद्यालयाने एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. कार्तिकी प्रसाद पोतदार हिने 118 गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. हे हि वाचा Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ? या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक सैफुल्ला खान, संचालिका नलिनी कुलकर्णी, संचालिका संगीता देशमुख, सन्माननीय सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, सारथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही विद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांची…
पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी अंदाज वर्तविला आहे . त्यामुळे राज्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून संपूर्ण राज्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. HSRP Number Plate | टू व्हिलर आणि फोर व्हिलर गाडयांना ही नंबर प्लेट बसवा ; नाहीतर भरावा लागेल इतका दंड- जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज एप्रिल महिन्याच्या सुरूवातील राज्यातील नागरिक उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेलेल असतानाच पंजाबराव डख Panjabrao Dakh वेगळाच अंदाज वर्तवला आहे. काल राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाची हजेरी अनेक…
अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील अडीचशेहून अधिक लोकसंख्या असलेली गावे तसेच वाडयांना पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पक्क्या रस्त्याने जोडण्याची मागणी खासदार नीलेश लंके nilesh lanke यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मंगळवारी केली. Ghibli Image | तुम्ही देखील मोफत तयार करू इच्छिता? जाणून घ्या संपूर्ण माहिती nilesh lanke| खासदार नीलेश लंके यांनी घातले शिवराज सिंह चौहान यांना साकडे ; असा होणार अहिल्यानगरचा विकास यासंदर्भात खा. नीलेश लंके nilesh lanke यांनी मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात नमुद करण्यात आले आहे की, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात २५०…