Ghibli Image चा क्रेझ सध्या वाढत आहे आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तुम्ही देखील या ट्रेंडचा भाग होऊ शकता, कसा चला जाणून घेऊया. Instagram | इन्स्टाग्रामची ओळख पडली महागात: नराधमांना एलसीबीने पुण्यातून ठोकल्या बेड्या सध्या सोशल मीडियावर Ghibli Image चर्चेचा मुख्य विषय बनल्या आहेत. लाखो मोबाईल वापरकर्ते ChatGPT च्या नवीन इमेज क्रिएशन टूलचा वापर करून त्यांच्या प्रियजनांच्या ईमेजेसना आकर्षक आणि रंगीबेरंगी Ghibli शैलीत बदलत आहेत. यामुळे, वापरकर्त्यांना एक अद्वितीय आणि रोचक अनुभव मिळत आहे. Ghibli Image | तुम्ही देखील मोफत तयार करू इच्छिता Ghibli Image या Studio Ghibli चित्रपटांच्या विशिष्ट शैलीतील चित्रांची नक्कल असतात, ज्या रंगीबेरंगी, भावनिक आणि…
Author: mahalokwani
रमजान ईदनिमित्त जामखेडमध्ये सामुदायिक नमाज अदा जामखेड : शहरातील ईदगाह मैदानावर सोमवारी (ता. ३१) मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद निमित्त Eid Mubrak सामुदायिक नमाज अदा केली.सकाळी ईदच्या नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज अदा केली.नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेटी झाल्या. आमदार रोहित पवार rohit pawar यांनी या प्रसंगी मुस्लिम समाजाच्या आनंदात सहभागी होत, त्यांना शुभेच्छा दिल्या. Home Loan|स्वतःचे घर असावे वाटतेपण पैसे नाहीत; असे मिळावा झटपट होम लोन जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Eid Mubrak | ईदच्या आनंदात आमदार रोहित पवार सहभागी यावेळी आमदार रोहित पवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी…
तुम्हाला मोबईल खरेदी new mobile करायचा आहे, पण सिबिल स्कोर खराब आहे, त्यामुळे फाइल होत नाही. किंवा कोणतेच लोन मिळत नाही, त्यामुळे तुमचे स्वप्न अपूर्ण राहतेय; काळजी नका करू खालील टिप्सचा वापर करून तुम्ही अगदी सहज मोबाईल लोन loan अथवा इतर लोन २ मिनिटात मिळू शकतात. New Cars| कमी बजेटमधील चारचाकी वाहनांच्या शोधात आहात? हे आहेत पर्याय new mobile| तुम्हाला मोबाइल लोनवर घ्यायचाय बँक लोन HDFC, SBI, ICICI, Axis Bank यांसारख्या बँका पर्सनल लोन किंवा कन्झ्युमर लोन देतात. NBFCs (Non-Banking Financial Companies) – Bajaj Finserv, Tata Capital यांसारख्या कंपन्या मोबाइल खरेदीसाठी EMI वर लोन देतात. UPI अॅप्स – Paytm, Google…
संतोष देशमुख santosh deshmukh प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुदर्शन याने घुले कोर्टात एक महत्वाचा जबाब दिला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! santosh deshmukh | संतोष देशमुख पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी मोठी कबुली दिली आहे. पोलीस कोठडीत आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात मोठी कबुली जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे त्याने म्हटलं आहे. सरपंच संतोष देशमुख…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर-पुणे Nagar-Pune महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना 25 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहे.याबाबत भाऊसाहेब मोघाजी भोजने (व्य ५५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा.बाणेर,पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Nagar-Pune| अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीच्या घटना वाढल्या फिर्यादी हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त बाणेर,पुणे येथे वास्तव्यास आहेत.ते त्यांच्या मुळगावी गेले होते. तेथून २५ मार्चला पहाटे नगरमार्गे पुण्याकडे मारुती वेंगनआर…
गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर आपणही New Cars चारचाकी घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध चारचाकीवर कंपन्यांनी ऑफर बाजारात आणल्या आहेत. यामध्ये ज्या लोकांचे कमी बजेट आहे, त्यांच्यासाठी विविध मॉडेल लॉन्च केले आहेत. http://CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..! New Cars| कमी बजेटमधील चारचाकी वाहनांच्या शोधात आहात मारुती सुझुकी ऑल्टो 800 विश्वासार्हता आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे, New Cars ऑल्टो 800 हे भारतातील सर्वात किफायतशीर आणि लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे. रेनॉल्ट क्विड cars स्टायलिश डिझाईन आणि आधुनिक फीचर्ससह, क्विड हे कमी बजेटमध्ये एक आकर्षक पर्याय आहे. डॅटसन…
सतत अनुपस्थितीबाबत गांभीर्याने तपास करण्याची मागणी अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत असून त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवष्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खा. लंके यांनी म्हटले आहे की, येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर वितरीत परिणाम झाला आहे. येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीतमुळे अनेक सामन्य नागरीकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत. यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. येरेकरांच्या…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील देहरे येथील महिलेशी इन्स्टाग्रामवर Instagram ओळख यावरून बदनामी करण्याचा धाक दाखवून केलेल्या लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की, दि.14 मार्च 2025 रोजी पिडीत फिर्यादी हिची देहरे गावातील तन्वीर शेख याचे सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपी तन्वीर शेख याने फिर्यादीस बदनाम करण्याचा तसेच तिचे मुलास जीवे मारण्याचा धाक दाखवून, इतर आरोपीसह फिर्यादीस खाजगी वाहनामध्ये संगमनेर, भंडारदरा येथे नेऊन तिचेवर लैंगीक अत्याचार केला.त्यानंतर फिर्यादीस अकोले येथे सोडून दिले.याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं 226/2025 बीएनएस कलम 64, 308 (3), 351 (2), 3 (5) प्रमाणे बलात्काराचा गुन्हा…
इंडियन प्रीमियर लीग IPL2025 उद्घाटन सामना विद्यमान विजेते कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल, आणि अंतिम सामना देखील 25 मे रोजी याच मैदानावर होणार आहे. या हंगामात 10 संघ सहभागी होतील, ज्यांना दोन गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक संघ गट टप्प्यात 14 सामने खेळेल, आणि सर्वोच्च चार संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. IPL 2025 संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक आणि संघांची संपूर्ण यादी IPL च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही संघांनी त्यांच्या कर्णधारांमध्ये बदल केले आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या जागी अक्षर पटेलला कर्णधार नेमले आहे, तर पंत आता…
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली.…