Author: mahalokwani

नवी दिल्ली, 24 मार्च : मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. त्यामुळे हा संसदीय समितीने हा निर्णय घेतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका केल्यामुळे राहुल गांधी यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ‘सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे? असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

Read More

कर्जत-जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा नुकतीच केली होती.अवघ्या 15 दिवसांच्या आत ही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरी करून दाखवली आहे. त्यांनी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 5 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसा वागतो याचाच प्रत्यय यानिमित्ताने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेला आला आहे. कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिर परिसराचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास व्हावा, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. या मागणीनुसार आमदार प्रा राम शिंदे यांनी काही दिवसांपुर्वी संत गोदड महाराज मंदिरात आयोजित…

Read More

अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केले आहे. नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन काही नवीन बदल करण्यात आले आहेत. अलीकडेच टाटा मोटर्सने लोकप्रिय एसयूव्ही टाटा पंचचे अपडेट वर्जन सादर केलं आहे. नवीन BS6 फेज 2 नियम लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अपडेट मॉडेलसह एसयूव्हीचे मायलेज पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. पंच SUV ची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. टाटा पंचचे (Tata Punch) नवीन मॉडेल आयडल स्टॉप स्टार्ट वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आले आहे, जे चांगले रोड मायलेज देते. रिपोर्ट्सनुसार, आधी त्याचे मायलेज 18.97 किमी/ली होते, जे आता 20.10 किमी/लीपर्यंत वाढले आहे. विशेष…

Read More

नगर- सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन उत्साहात, भक्तीमय वातावरणात भाविकांच्या प्रचंड गर्दीत साजरा करण्यात आला. बुधवारी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा होऊन गुरुवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त गुलमोहोर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटे ‘श्रीं’ना मंगलस्नान घालण्यात आले. स्वामींना रुद्राभिषेक डॉ. श्री. व सौ. आनंद नांदेडकर डॉ.श्री व सौ.प्रद्युम्न पुंडे, श्री व सौ. विजय शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रकट दिनानिमित्त तीन दिवसांचे गुरुलिलामृत ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. यामध्ये 21 अध्यायांचे वाचन भाविकांनी केले. दुपारी 12 .30वा. महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक अमोल गाडे, सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब सोनवणे…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे. शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजारपेठे पर्यंत पोहोचविण्यासाठी दर्जेदार रस्ते मिळावेत या उद्देशाने दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवा अशी मागणी आमदार अँड. राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली होती, त्यानुसार दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळाला असून, दौंड तालुक्यातील प्रत्येक घटकांचा विकास करण्यासाठी यापुढील काळात देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अँड. राहुल कुल यांनी यावेळी सांगीतले. दौंड तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधीची माहिती पुढील प्रमाणे:- १) टेळेवाडी ते वाळकी ते रांजणगाव सांडस रस्त्याची सुधारणा करणे -…

Read More

दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा मेळाव्यात मनसे नेते राज ठाकरे यांनी केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने धडक कारवाई सुरु केली . त्यांनी उल्लेख केलेले माहीम येथील बाधकाम पाडण्यात आले, दुसरीकडे पुणे शहरात त्यांच्यांविरोधात तक्रार अर्ज आला राज ठाकरे यांनी २२ मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यातून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले आहे असे सांगण्यात येत आहे . रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज…

Read More

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) दि.23/3/2023 गौण खनिज उत्खननाची सरकारकडुन कुठलीही परवानगी नसताना देखील मराठवाड्यातील अवैद्य वाळु वाहतूक ही अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातुन सुरू असून ज्या हायवा किंवा टिप्परमधून वाहतूक करण्यात येते ती सर्व वाहने विना नंबरची धावत आहेत. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर नेमके कोणत्या वाहनाला जबाबदार धरायचे असा प्रश्न निर्माण होत असून महसूल व पोलीस विभागाबरोबरच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा देखील एकप्रकारे बेकायदेशीर वाळू वाहतुकीला हातभार लागत असल्याचे चित्र सध्या शेवगाव तालुक्यात सर्वत्र दिसत आहे. वाळू माफिया वाहतूक करताना कारवाई टाळण्याच्या उद्देशाने विना नंबर वाहने वापरतात. या विना नंबर वाहनांवर पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही. सदरील वाळू वाहतूक रात्री…

Read More

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरला आहे. सलग तीन वेळा त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर टीका होऊ लागली आहे. सूर्यकुमार यादवनं टी 20 मध्ये आपल्या फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयसीसी टी 20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे. मात्र असं असूनही वनडे आणि कसोटीत सूर्यकुमारच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे असंच म्हणावं लागेल. विराट कोहलीला एका ‘मिस्ट्री गर्ल’ ने सगळ्यांसमोर केलं किस; व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ! ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यात त्याला भोपळा फोडता आला नाही. मिचेल स्टार्कनं त्याला दोनदा शून्यावर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला, तर बुधवारी…

Read More

Realme ने भारतीय बाजारात आपल्या बजेट स्मार्टफोन लाइनअपमध्ये Realme C55 लॉन्च केला आहे. स्टायलिश डिझाइन आणि स्लिम लूक असलेल्या या फोनला Android 13 चा सपोर्ट आहे. हा Realme फोन पहिला Android स्मार्टफोन आहे जो आयफोन सारखा डायनॅमिक आइलैंडने सुसज्ज आहे. 6.72-इंचाच्या LCD डिस्प्लेसह Realme च्या बजेट स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC चिपसेट आहे. 8GB रॅम आणि 64 मेगापिक्सेल कॅमेरा सह Realme C55 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल तपशीलवार जाणून घेऊया. पठाणमधील ‘या’ दृश्याने थिएटरमध्ये लावली असती आग; जे चित्रपटगृहात दाखवले नाही ते OTT वर दिसले… ✦ Realme C55 किंमत आणि उपलब्धताRealme C55 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Realme C55 च्या 4GB…

Read More

शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम स्टारर पठाण चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी OTT वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर आला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच OTT वर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर शाहरुख खान आणि पठाण देखील ट्रेंड करत आहेत. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्यादाच एवढा स्वस्त मिळतोय IPhone, आहे मोठी सूट; वाचा काय आहे ऑफर चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्यापूर्वी हटवलेले सीन्स OTT वर चित्रपटातही दाखवले जातील, असे आधीच सांगितले जात होते. दुसरीकडे, पठाण प्राइम व्हिडिओवर येताच, ते दृश्ये पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत आणि सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित क्लिप शेअर करत आहेत.…

Read More