Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » T20 मध्ये सुपरहिट मात्र ODI मध्ये सुपर फ्लॉप; सूर्यकुमार यादव तीन सामन्यांमध्ये सलग तीन वेळा शून्यावर बाद !

T20 मध्ये सुपरहिट मात्र ODI मध्ये सुपर फ्लॉप; सूर्यकुमार यादव तीन सामन्यांमध्ये सलग तीन वेळा शून्यावर बाद !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 22, 2023Updated:March 23, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरला आहे. सलग तीन वेळा त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर टीका होऊ लागली आहे. सूर्यकुमार यादवनं टी 20 मध्ये आपल्या फलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयसीसी टी 20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे. मात्र असं असूनही वनडे आणि कसोटीत सूर्यकुमारच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे असंच म्हणावं लागेल.

विराट कोहलीला एका ‘मिस्ट्री गर्ल’ ने सगळ्यांसमोर केलं किस; व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यात त्याला भोपळा फोडता आला नाही. मिचेल स्टार्कनं त्याला दोनदा शून्यावर बाद करत तंबूचा रस्ता दाखवला, तर बुधवारी शेवटच्या सामन्यात सुद्धा त्याला भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे टी 20 भारी खेळणारा सूर्यकुमार यादव वनडेत सूरच गवसत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता तो टीकाकाराच्या रडारवर आला आहे.

सूर्यकुमार यादवचा आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांक कायम आहे. टी-20 मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमारला बॉर्डर-गावस्कर चषक कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. मात्र तो फार काही करू शकला नाही. यानंतर एकदिवसीयमध्येही त्याची बॅट टी-20 सारखी तळपली नाही. दुसरा एबी डीव्हिलियर्स या नावाने ओळखला जाणारा सूर्या एकदिवसीय सामन्यात फ्लॉप होताना दिसतो.

पठाणमधील ‘या’ दृश्याने थिएटरमध्ये लावली असती आग; जे चित्रपटगृहात दाखवले नाही ते OTT वर दिसले…

सूर्यकुमारच्या मागील 10 एकदिवसीय डावांबद्दल बोलायचे झाले तर एकूण 8 वेळा सूर्या दहा धावांच्या वर जाऊ शकला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार खाते न उघडता बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. सूर्या सुद्धा टी-20 मध्ये तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. सूर्याने गेल्या 11 एकदिवसीय डावांत 13.66 च्या अत्यंत खराब सरासरीने फक्त 123 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत दोनदा शून्यावर बाद होणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी राहुल द्रविड (2007), सौरव गांगुली (2007), हरभजन सिंग (2009) आणि युवराज सिंग (2013) दोनदा शून्यावर बाद झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘iPhone14’ सारखा डायनॅमिक आइलैंड असणारा ‘Realme C55’ लॉन्च; किंमत तर फक्त 10499 ला, वाचा सविस्तर !
Next Article महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यातच अवैध वाळूची बेसुमार वाहतूक सुरू.!
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.