Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पठाणमधील ‘या’ दृश्याने थिएटरमध्ये लावली असती आग; जे चित्रपटगृहात दाखवले नाही ते OTT वर दिसले…

पठाणमधील ‘या’ दृश्याने थिएटरमध्ये लावली असती आग; जे चित्रपटगृहात दाखवले नाही ते OTT वर दिसले…

mahalokwaniBy mahalokwaniMarch 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम स्टारर पठाण चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी OTT वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट Amazon Prime Video वर आला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच OTT वर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर शाहरुख खान आणि पठाण देखील ट्रेंड करत आहेत.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्यादाच एवढा स्वस्त मिळतोय IPhone, आहे मोठी सूट; वाचा काय आहे ऑफर

चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्यापूर्वी हटवलेले सीन्स OTT वर चित्रपटातही दाखवले जातील, असे आधीच सांगितले जात होते. दुसरीकडे, पठाण प्राइम व्हिडिओवर येताच, ते दृश्ये पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत आणि सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित क्लिप शेअर करत आहेत.

#PathaanOnPrime
ADDED SCENE :
Pathaan- "Teri Hindi bohot achhi hai..Teri Maa Hindustan aayi thi Kya?" 🔥🔥😂
Damn! This should have been in the film! Would have been Hilarious!!@iamsrk@yrf #Pathaan pic.twitter.com/GngPwJ8WnQ

— Aspirant_SRKian96 (@shaivalshah4) March 21, 2023

एका ट्विटर युजरने 17 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शाहरुख खान लिफ्टमधून बाहेर पडून त्याच्या ऑफिस परिसरात जाताना दिसत आहे. या सीनमध्ये शाहरुख खूपच दमदार दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने लिहिले की, का डिलीट करण्यात आले हे दृश्य. या दृश्यामुळे थिएटरमध्ये आग लागली असती.

विराट कोहलीला एका ‘मिस्ट्री गर्ल’ ने सगळ्यांसमोर केलं किस; व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !

शाहरुख खान जेव्हा चित्रपटात एंट्री करतो, तेव्हा त्याला खुर्चीला बांधलेले असते आणि काही लोक त्याचा छळ करत असल्याचे आपण पाहिले होते, त्यानंतर शाहरुखने खुर्चीवरून उठून तेथील वातावरण बदलतो. हा सीनही वाढवण्यात आल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे. यासोबतच आणखी एक सीनही एडिट करण्यात आला आहे, ज्याचा व्हिडिओही ट्विटर यूजरने पोस्ट केला आहे.

मात्र, अशी आणखी अनेक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आहे. यासोबतच सलमान खानच्या कॅमिओचीही चर्चा आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुका कृती समिती व आनंद ऋषी ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न; ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.!
Next Article ‘iPhone14’ सारखा डायनॅमिक आइलैंड असणारा ‘Realme C55’ लॉन्च; किंमत तर फक्त 10499 ला, वाचा सविस्तर !
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.