Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » विराट कोहलीला एका ‘मिस्ट्री गर्ल’ ने सगळ्यांसमोर केलं किस; व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !

विराट कोहलीला एका ‘मिस्ट्री गर्ल’ ने सगळ्यांसमोर केलं किस; व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 21, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात करोडो तरूणींच्या ताईत विराट वसलेला आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मुली आतुर असतात. विराट कुठेही गेला तरी, त्याच्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांची अक्षरक्षः झुंबड उठते.

मात्र, विराटच्या एका चाहतीने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याऐवजी चक्क त्याला सर्वांसमोर किस केले आहे. सध्या याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक तरूणी विराटच्या जवळ जात त्याच्या होठांचे चुंबन घेत असल्याचे दिसून येत आहे. चाहतीने थेट विराटचे किस घेतल्याने अनेक चाहत्यांनी अनुष्काला काय चाललंय? असा प्रश्न विचारला आहे. काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर अपलोड होताच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 88 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

pic.twitter.com/dIXlEjCqek

— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) February 20, 2023

व्हायरल होणारा हा व्हिडिओ मादाम तुसादमधील असून, किस घेणारी मुलगी विराटची खूप मोठी फॅन आहे.कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे चुंबन घेत असलेल्या मुलीचा व्हिडिओ @GemsOfSimps या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

अनुष्का हे काय होतयं?

व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर कोहलीच्या एका चाहत्याने अनुष्काला ‘ये क्या हो रहा है’ असे विचारले आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजरने ‘जर एखाद्या मुलाने हे केले असते तर’ अशी कमेंट केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपुणे जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील 2 अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
Next Article ‘शिवजयंती’ समानतेचा व एकतेचा संदेश देणारा उत्सव; आ. रोहीत पवार यांनी ढोल वाजवून कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.