Author: mahalokwani

महालोकवाणी न्यूज : राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती. निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती चे १४/०३/२०२३ पासून बेमुदत संप सुरू अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगर शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी, रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, लॉ कॉलेज शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र बालक मंदिर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बेमुदत संप सुरुवात. यावेळी प्रा. विलास वाळुंजकर प्रा.राजेंद्र जाधव, प्रा. संजय जाजगे, प्रा.आप्पासाहेब पोमणे,प्रा.मोहन कांजवणे,प्रा.भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा.…

Read More

महालोकवाणी न्यूज: आमदारांचे पत्र हे बहुमत चाचणीसाठी पुरेसे कारण नाही. उर्वरित कारणांवर चर्चा करा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून सरन्यायाधीशांनी राज्यपालांपासून ते बंडखोर आमदारांपर्यंत आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. आमदारांचे पत्र हे बहुमत चाचणीसाठी पुरेसे कारण नाही. उर्वरित कारणांवर चर्चा करा, असे निर्देशच सरन्यायाधीशांनी दिले आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. आज राज्यपालांच्या वतीने महाअधिवक्ते तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. तुषार मेहता यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, आमदारांना जीवाची भीती होती तर त्यांनी राज्यपालांना केवळ सुरक्षेसंदर्भात पत्र पाठवणे पुरेसे होते. मात्र, अशा पद्धतीने विश्वासमत मागणे लोकशाहीसाठी घातक…

Read More

मुंबई : मुंबई येथील मालाडमध्ये मोठी घटना घडली आहे. एका झोपडपट्टीला भीषण आग झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही भीषण आग मालाड पुर्व जामरुशी नगर मध्ये लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती पसरली. मात्र, आगीचे कराण अस्पष्ट आहे. घरेलू गॅस सिलेंडर स्फोट आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे “मुंबईतील मालाड पूर्व , आप्पा पाडा येथे सोमवारी ५०० हून…

Read More

कुरकुंभ एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची आज आमदार अॅड. कुल यांनी विधानभवन येथे भेट घेतली महालोकवाणी न्यूज: पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच कुरकुंभ एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची आज आमदार अॅड. कुल यांनी विधानभवन येथे भेट घेतली. कंत्राटी कामगारांना नियमानुसार सुविधा न पुरविता खोटी कारणे देऊन कामावरुन काढून टाकणे, नियमबाह्य पद्धतीने प्रोडक्शन लाईन वर काम करायला लावणे, पगार कपात करणे असे प्रकार राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार घडत असल्याचे आमदार अॅड. कुल यांनी मंत्री खाडे यांच्या निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने…

Read More

खासदार सुजय विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयच्या वतीने सत्कार जामखेड प्रतिनिधी धनराज पवार जामखेड ( Jamkhed)शहरातील युवा नेते जमीर सय्यद गेली २२ वर्ष पासुन काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी विविध पदे भुषवली आहेत.पंरतू एवढी वर्ष एकनिष्ठ कामे करुन ही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर दि.११ मार्च २०२३ रोजी कर्जत येथे राज्याचे उपमुख्य मंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकत्यासह भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.आज रोजी अहमदनगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या जामखेड येथील संपर्क कार्यालय येथे शाल, श्रीफळ देवून जमीर सय्यद(बारुद) यांचा…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: श्री क्षेत्र मढी,ता पाथर्डी येथे देश भरातून आलेल्या लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे कानिफनाथ महाराज की जय’ असा जयघोष करत दर्शन घेतले. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेली श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांचा संजीवन समाधी दिवस व रंगपंचमी सणाच्या दिवशी राज्यासह शेजारील राज्यातील भाविकांचा गर्दीचा महापुर लोटला होता. यावेळी लाखो भाविकांनी कानिफनाथांचे दर्शन घेतले. कानिफनाथ महाराज की जय असा जयजयकार करत, रेवड्याची उधळन, पारंपारिक ढोल ताशा, शंख, व डफाच्या आवाजाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमला होता. होळी, रंगपंचमी व फुलोरबाग, अशा तीन टप्प्यांत मढी येथील यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस…

Read More

महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.यासाठी जामखेड तालुक्यातील सर्वच विभागाती शिक्षक, कर्मचारी रस्त्यावर उतरून आज रोजी जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा आला होता. आज जामखेड तालुक्यातील सर्वच शाळा बंद होत्या तर सर्वच कार्यालयात शुकशुकाट होता. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी शिवाजीराव ढाळे यांनी बोलताना सांगितले की, सर्वच कर्मचाऱ्यांनी आंदोलन गांभिर्याने घ्यावे प्रत्येक तालुक्याने आपापला किल्ला लढवावा, शासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन हेच महत्त्वाचे हत्यार आहे. सध्या अनेक पदे रिक्त आहेत तरीही पेन्शनचा हिशोब सरकार मांडतय. झारीतील शुक्राचार्य हे सचिव आहेत. मंत्र्यांचे ज्ञान उसणे आहे. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. पेन्शन हक्काची आहे ती…

Read More

महालोकवाणी न्यूज:- कोपर्डी ( Kopardi) येथे काकासाहेब सुद्रिक यांच्या शेतामध्ये सागर बरेला हा ऊस तोडणी करणाऱ्या कामगारचा मुलगा खेळता खेळता संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान बोअरवेल मध्ये पडला ही घटना गावामध्ये कळण्यास सहा वाजले होते गावात घटना माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊन मदतीचा सर्वात परी प्रयत्न केले . मी पुणे येथे काय कामानिमित्त गेलेलो असताना मला गावातील तरुणांचे व सरपंच शांतीलाल सुद्रिक यांचा फोन आला तसेच शेतामध्ये पडलेल्या काकासाहेब सुद्रिक यांनी सुद्धा फोन करून मदतीसाठी शासकीय यंत्रणेस संपर्क करण्यास सांगायला सांगितले. त्यानंतर मी आमदार रोहित पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली त्यांनी प्रशासनाशी संपर्क करून पुणे व नगर येथून NDRF टीम…

Read More