Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहमदनगर| निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा बेमुदत संप सुरू..

अहमदनगर| निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा बेमुदत संप सुरू..

mahalokwaniBy mahalokwaniMarch 15, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज :

राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती. निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती चे १४/०३/२०२३ पासून बेमुदत संप सुरू अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगर शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी, रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, लॉ कॉलेज शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र बालक मंदिर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बेमुदत संप सुरुवात.

यावेळी प्रा. विलास वाळुंजकर प्रा.राजेंद्र जाधव, प्रा. संजय जाजगे, प्रा.आप्पासाहेब पोमणे,प्रा.मोहन कांजवणे,प्रा.भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा. दिपाली रक्ताटे, प्रा.प्रतिभा पवार,प्रा.प्रतिमा शेळके,प्रा.अनिता चव्हाण, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, नितीन कराळे, , संतोष कानडे, रविंद्र वर्पे, सिताराम मुळे, यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePolitical News | शिंदे गटाला मोठा धक्का, कोर्टाने आमदारांचे पत्र केले बाद मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता ..! 
Next Article जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गुगळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.