Author: mahalokwani

तुम्हाला मोबईल खरेदी new mobile करायचा आहे, पण सिबिल स्कोर खराब आहे, त्यामुळे फाइल होत नाही. किंवा कोणतेच लोन मिळत नाही, त्यामुळे तुमचे स्वप्न अपूर्ण राहतेय; काळजी नका करू खालील टिप्सचा वापर करून तुम्ही अगदी सहज मोबाईल लोन loan अथवा इतर लोन २ मिनिटात मिळू शकतात. New Cars| कमी बजेटमधील चारचाकी वाहनांच्या शोधात आहात? हे आहेत पर्याय new mobile| तुम्हाला मोबाइल लोनवर घ्यायचाय बँक लोन HDFC, SBI, ICICI, Axis Bank यांसारख्या बँका पर्सनल लोन किंवा कन्झ्युमर लोन देतात. NBFCs (Non-Banking Financial Companies) – Bajaj Finserv, Tata Capital यांसारख्या कंपन्या मोबाइल खरेदीसाठी EMI वर लोन देतात. UPI अॅप्स – Paytm, Google…

Read More

संतोष देशमुख santosh deshmukh प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुदर्शन याने घुले कोर्टात एक महत्वाचा जबाब दिला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! santosh deshmukh | संतोष देशमुख पोलीस कोठडीत सरपंच हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी मोठी कबुली दिली आहे. पोलीस कोठडीत आरोपी सुदर्शन घुलेने हत्या प्रकरणासंदर्भात मोठी कबुली जबाब देत मीच अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे त्याने म्हटलं आहे. सरपंच संतोष देशमुख…

Read More

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर-पुणे Nagar-Pune महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना 25 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहे.याबाबत भाऊसाहेब मोघाजी भोजने (व्य ५५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा.बाणेर,पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Nagar-Pune| अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीच्या घटना वाढल्या फिर्यादी हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त बाणेर,पुणे येथे वास्तव्यास आहेत.ते त्यांच्या मुळगावी गेले होते. तेथून २५ मार्चला पहाटे नगरमार्गे पुण्याकडे मारुती वेंगनआर…

Read More

गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर आपणही  New Cars चारचाकी  घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध चारचाकीवर कंपन्यांनी ऑफर बाजारात आणल्या  आहेत. यामध्ये ज्या लोकांचे कमी बजेट आहे, त्यांच्यासाठी विविध मॉडेल लॉन्च केले आहेत. http://CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..! New Cars| कमी बजेटमधील चारचाकी वाहनांच्या शोधात आहात मारुती सुझुकी ऑल्टो 800 विश्वासार्हता आणि इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखले जाणारे,  New Cars ऑल्टो 800 हे भारतातील सर्वात किफायतशीर आणि लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे.​ रेनॉल्ट क्विड cars स्टायलिश डिझाईन आणि आधुनिक फीचर्ससह, क्विड हे कमी बजेटमध्ये एक आकर्षक पर्याय आहे.​ डॅटसन…

Read More

सतत अनुपस्थितीबाबत गांभीर्याने तपास करण्याची मागणी अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत असून त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवष्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खा. लंके यांनी म्हटले आहे की, येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर वितरीत परिणाम झाला आहे. येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीतमुळे अनेक सामन्य नागरीकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत. यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. येरेकरांच्या…

Read More

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील  देहरे येथील महिलेशी इन्स्टाग्रामवर Instagram ओळख यावरून बदनामी करण्याचा धाक दाखवून केलेल्या लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की, दि.14 मार्च 2025 रोजी पिडीत फिर्यादी हिची देहरे गावातील तन्वीर शेख याचे सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आरोपी तन्वीर शेख याने फिर्यादीस बदनाम करण्याचा तसेच तिचे मुलास जीवे मारण्याचा धाक दाखवून, इतर आरोपीसह फिर्यादीस खाजगी वाहनामध्ये संगमनेर, भंडारदरा येथे नेऊन तिचेवर लैंगीक अत्याचार केला.त्यानंतर फिर्यादीस अकोले येथे सोडून दिले.याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं 226/2025 बीएनएस कलम 64, 308 (3), 351 (2), 3 (5) प्रमाणे बलात्काराचा गुन्हा…

Read More

इंडियन प्रीमियर लीग IPL2025 उद्घाटन सामना विद्यमान विजेते कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल, आणि अंतिम सामना देखील 25 मे रोजी याच मैदानावर होणार आहे. या हंगामात 10 संघ सहभागी होतील, ज्यांना दोन गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक संघ गट टप्प्यात 14 सामने खेळेल, आणि सर्वोच्च चार संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. IPL 2025 संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक आणि संघांची संपूर्ण यादी IPL च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही संघांनी त्यांच्या कर्णधारांमध्ये बदल केले आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या जागी अक्षर पटेलला कर्णधार नेमले आहे, तर पंत आता…

Read More

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली.…

Read More

महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत ladki bahin yojana विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. ladki bahin yojana| लाडकी बहीण अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण ladki bahin yojana यांच्या मनातून काही जात नाही. लाडकी बहीण आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नाही, असे ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले.सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो…

Read More

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- सावेडी नाका येथील शोरूमसह श्रमिकनगर मधून दुचाकी Bike चोरणाऱ्या चोरट्याला तो काना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने भिस्तबाग महाला जवळ सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून 1 लाख 6 हजार रुपयांच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. उमेश दिलीप गायकवाड (रा. सपकाळ चौक) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. Bike|दुचाकी चोर अडकला तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात चोरीची दुचाकी Bike विक्री करण्यासाठी एक इसम भिस्तबाग महाला जवळ येणार आहे अशी माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकून उमेश गायकवाड याला ताब्यात घेतले…

Read More