Author: mahalokwani

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज ब्लॅक फ्राईडेने (Black Friday) गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजाराला सुट्टी होती. त्यानंतर आज शुक्रवारी, 27 जानेवारी 2023 रोजी बाजाराचा मूड अचानक स्वींग झाला. अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाल्याने बाजाराचा मूड बिघडला. बाजारात भीतीने आक्रमण केले आणि धडाधड विक्री सत्र सुरु झाले. भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफ्याची चक्री फिरवली. त्यामुळे निर्देशांक 60,000 अंकाहून खाली आला. एकावेळी तर सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला. शेअर बाजार बंद झाल्यावर बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 1.45 टक्के, 874 अंकांच्या घसरणीसह 5930 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीत (Nifty) 400 अंकांची…

Read More

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर कायमच चर्चेत राहतो. नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. श्रद्धा कपूर सोबतच्या या ट्रेलरमुळे रणबीर चांगलाच चर्चेत आला. आता सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे रणबीर प्रचंड ट्रोल होत आहे. नेटकरी तसेच चाहते देखील त्याच्यावर प्रचंड नाराज झालेले दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांसोबत केलेल्या त्या कृतीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. नक्की काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. फक्त शर्ट घालून सनी लिओनने केलं फोटोशूट; पुन्हा एकदा बोल्ड अवतारात आली समोर… रणबीर कपूरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रागाच्या भरात त्याने चाहत्याचा मोबाईल फॅन फेकून दिला.…

Read More

महालोकवाणी न्यूज: 27 जानेवारी 2023 एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने लोळवल्यानतंर आता टी20 मालिकेत कामगिरी कायम राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. 27 जानेवारी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना आज होणार आहे. रांचीत आज सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल. एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने लोळवल्यानतंर आता टी20 मालिकेत कामगिरी कायम राखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या टी20 संघात हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि सूर्यकुमार वगळले तर इतर सर्व खेळाडू युवा असणार आहेत. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे मग PhonePe द्वारे घरभाडे भरता येईल ! सोबत कॅशबॅक ही मिळवा रांचीतलं मैदान हे फिरकीपटूंसाठी फायद्याचं…

Read More

महालोकवाणी न्यूज:- महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात…

Read More

दिल्ली, 26 जानेवारी: देशातील अनेक कंपन्यांनी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्याची सुविधा सुरू केली आहे. आज बाजारात CRED, Nobroker, Payzapp, RedGirraffe, Paytm असे अनेक मोबाईल अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे तुमचे भाडे भरू शकता. तुम्हाला माहिती आहे का की, डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe द्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून घराचे भाडे भरु शकता. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. PhonePe अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी 2 टक्के एक्सट्रा चार्ज भरावा लागेल. पण तुम्हाला कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. म्हणजेच, 10,000 रुपयांच्या भाड्याच्या पेमेंटवर, तुम्हाला 10,200 रुपये द्यावे लागतील. तसेच, UPI द्वारे भाडे भरण्यासाठी कोणतेही एक्सट्रा चार्ज नाही किती…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आणि थोर महापुरुषांचे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहचावे त्यांच्या शुर विर कार्याची विचारांची देवाणघेवान व्हावी व आपल्या थोर महापुरुषांच्या विचारावरती सर्वांनीच चालावे. ही आज काळाची गरज आहे . 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे म्हणून हा खारीचा वाटा म्हणून सौ जयश्री संदीप भागवत माजी सरपंच कुरकुंभ व दौंड तालुका राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप महिला भगिनींना करण्यात आले. भिगवन-राशिन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे भिषण अपघात..! त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांहुन कौतुक करण्यात येत आहे.…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे भिगवन राशीन रोड डिकसळ तालुका इंदापूर येथे दिनांक 26/ 0 1 /2023 रोजी सायंकाळी 5 .वाजण्याच्या सुमारास एका .हायवा टिपर गाडीने .ब्रीजा गाडीला कट मारल्याने व त्याच ठिकाणी रस्त्यातच जास्त खड्डे असल्याने त्याचे संतुलन सुटले व तो सरळ समोरून येणाऱ्या चार गाड्यांना त्याने धडक दिली .दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही याच ब्रिजा गाडीने जोरदार धडक दिलेल्या ईको गाडीला मोठे नुकसान होऊन त्यामधील महिला प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत .याच गाडीमध्ये एक महिन्याचे लहान बाळ देखील होते ते सुखरूप असल्याचे त्या महिलांनी सांगितले . किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती?…

Read More

महालोकवाणी न्यूज:- सातारा, 26 जानेवारी :   पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आला असून, विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर अनेक जण या विषयावर बोलण्याचं टाळत असल्याचं दिसून येतय. आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील अशी वेगवेगळी विधानं करत असतात, मात्र पहाटेच्या शपथविधीबाबत खर काय ते फक्त शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असू शकते असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानवटे यांनी आज 26 जानेवारीचे औवचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला ग्रामपंचायत खानवटे यांनी मोलाचे सहकार्य केले या चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिला भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती चिमुकल्याने अतिशय सुंदर .कार्यक्रम सादर केल्याने ग्रामस्थांनी मुलांचे व शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले.मुलांना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी खाऊ व रोख रक्कम बक्षिसे म्हणून दिली . किती वेळा अपडेट करता येते आधार कार्डमधील माहिती? जाणून घ्या संपूर्ण माहिती.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम. सौ भिसे मॅडम. श्री मेंगडे सर.श्री बोरुडे सर.यांनी विशेष परिश्रम घेतले…

Read More

महालोकवाणी न्यूज:- संपादक सचिन कांबळे मुबंई प्रतिनिधी:- फुंडे:-दिनांक-२५ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र विभाग तहसील कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.२५ जानेवारी १९५० ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली.२५ जानेवारी २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.श्री.अंबादास यादव (सहायक मॅनेजर,(HR) ऑल कार्गो) यांनी आपल्या मनोगतातून भारतीय लोकशाही बळकट करायची असेल तर,आजचा नागरिक सुजाण मतदार व्हायला हवा. पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा.. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे,सर्व मतदारांनी हक्क म्हणून मतदान करायला पाहिजे.डॉ.संदिप घोडके,राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी आपल्या प्रस्ताविकातून राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि मतदारांची कर्तव्य…

Read More