शरद पवार आज मारकडवाडीत Markadwadi Sharad Pawar आहेत. यावेळी गावकऱ्यांशी बोलताना शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तसंच ईव्हीएमवरदेखील शरद पवार बोलले आहेत. शरद पवार यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं, मारकडवाडीत उभं राहून शरद पवारांनी काय म्हटलं? Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; या तारखेला जमा होणार डिसेंबरचा हप्ता Markadwadi Sharad Pawar | हा कुठला कायदा? सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. मात्र जानकर यांच्या समर्थकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात उत्तम जानकर यांना कमी मतं मिळाली. तर भाजपचे उमेदवार राम…
Author: mahalokwani
आज महायुती सरकारचा शपथविधी झाला, शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली, या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना Ladki Bahin Yojana दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. Cm Devendra Fadnavis | मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या कामांना पहिली प्राथमिकता देणार.! आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस…
Cm Devendra Fadnavis मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता, फडणवीसांनी केलं स्पष्ट”तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. तुम्ही नसता तर मी नसतो. पुढची वाट अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपलं महायुतीचं सरकार आहे. एक दिलाने सर्वांना सोबत घेऊन. एवढा मोठा कौल असल्यावर सर्व गोष्टी सर्वांच्या पूर्ण करता येत नाही. पण मोठा गोल घेऊन आपण राजकारणात आलो आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.! Cm Devendra Fadnavis| मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. दिल्लीहून…
राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde गावी गेले आणि देशभरातील राजकारणात चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे म्हणतात प्रकृती बरी नसल्याने गावी आलो तर विरोधक एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा घडवत आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! eknath shinde| काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील राजकारणाचे केंद्र दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगाव झाले आहे. एकनाथ शिंदे…
राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता लवकरच Maharashtra cm शपथविधी होणार आहे. मंगळवारी शपथविधी होणार असून किती मंत्री शपथ घेणार आहेत याची माहिती ही समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे. ज्यावर आज रात्रीपर्यंत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहेold car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी महायुतीचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे 5 मंत्री…
सट्टा बाजारानुसार महायुती 142-151 जागांवर विजय मिळवत सत्तेवर येत आहे. बीकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजारात विधानसभा निवडणुकीबाबत Vidhansabha Result 2024अंदाज वर्तवला आहे. त्यांनी भाजप नेतृत्वाखाली महायुती सत्तेत येत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी झाले. यंदा राज्यात मतदानाचा नवीन उच्चांक निर्माण झाला. गेल्या ३० वर्षांतील विक्रम मोडला. विधानसभा निवडणुकीचा निकाल Vidhansabha Result 2024 २३ नोव्हेंबर रोजी येणार आहे. दुपारी १ पर्यंत राज्यात कोणाचे सरकार येणार? यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. निकालापूर्वी विविध ठिकाणी पैजा लागल्या आहेत. सट्टेबाजारही तेजीत आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात निवडणूक निकालावर लागला 50 कोटींचा सट्टा लागला आहेRohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून;…
जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील माता भगिनींनी प्रचार दरम्यान खंडोबा मंदिर येथे जाऊन माता भगिनींनी दर्शन घेतले. व महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे Ram Shinde यांच्या विजयासाठी खंडेराया चरणी नवस केला आहे. रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली; प्रा.राम शिंदे यावेळी भाजपा माहिला आघाडी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीताई पवार, युवती शहराध्यक्ष वैशालीताई शिंदे,निशा पवार, कावेरी काळे,शोभा शेलार, सुनिता मोरे,राणी कोल्हे आदी माता भगिनी उपस्थित होत्या. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्याचे लक्ष लागून असलेले २२७ कर्जत / जामखेड विधानसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार प्राध्यापक राम शंकर शिंदे यांच्या प्रचारार्थ गेल्या पाच दिवसापासून दारोदारी मतदारसंघातील माता-भगिनींनी प्रचार सुरू केला आहे. Ram Shinde |…
दलित आणि बहुजन समाज रोहित पवार यांच्या पाठीशी जामखेड प्रतिनिधी कुठल्याही संतानी आपल्याला सांगितलं नाही ,जाती- जाती मध्ये , धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करा हा वाद आणि द्वेष या महाराष्ट्र आणि देशात कोण पसरवत असेल तर खऱ्या अर्थाने एका राजकीय पक्षाचे नाव प्रामुख्याने पुढं येत ते म्हणजे भाजपा BJP असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार Rohit Pawar यांनी व्यक्त केले. जामखेड शहरातील राज लाॅन्स येथे आयोजित बहुजन निर्धार संकल्प मेळाव्याप्रसंगी बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, बबन तुपेरे, सुनील जावळे, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक,पोपट फुले,शिवाजी ससाणे, राकेश घायतडक,संभाजी आव्हाड, विक्रांत अब्दुले, अमोल सदाफुले,योगेश घायतडक, कबीर घायतडक,दिपक घायतडक,शेखर तुपेरे,शेखर…
जामखेड प्रतिनिधी स्वतंत्र भारतामध्ये गोरगरीब, वंचित पिडीत, दलितांची इज्जत व सन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकरामुळे झाला आहे.निवडणूका झाल्या नसत्या, निवडणूकीला महत्त्व नसते.तुमच्या मताला महत्त्व नसतं, तुम्हांला, आम्हांला राज्यात आणि देशात कोणीच विचारलं नसतं.डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना लिहिली राज्यात, देशात व जगात अशी घटना नाही ,अशी घटना लिहिली. म्हणून आपल्या मताला महत्त्व आहे. लोकप्रतिनिधी ने पाच वर्ष रुबाब केला तर पाच वर्षांनी आपल्या पायापाशी येतो, याला म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना.अंबानी,अदानी कि टाटा असो सर्वांना एकच मत देण्याचा अधिकार आहे.राष्ट्रपतीला एकच मत देण्याचा अधिकार आहे.जो कोणी येडे चाळे करतो निवडून आल्यावर ,त्याला निवडणुकीत आपल्या येथे आल्यावर निटनाटका कसा कार्यक्रम करायचा ते…
आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा कर्जत,जामखेड, ता. १७– खोटेनाटे आरोप व आत्मदहनच्या धमक्यांबद्दल ‘बारामती ॲग्रो Baramati Agro कंपनी’ने बारामती न्यायालयामध्ये 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा आणि संबंधित लोकांना बारामती ॲग्रो कंपनी व संचालक मंडळाविरुद्ध (आ.रोहित पवार) बदनामीकारक मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे याविरोधात मनाई मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे. Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी केले मोठे भाकीत..! यामध्ये संपूर्ण दाखल कागदपत्रांचे, व्हिडीओ क्लिपचे, आत्मदहनाच्या धमक्याचे आणि न्यायालयीन निकालांचे अवलोकन केले असता विरोधकांचे सर्व आरोप हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कंपनीची आणि कंपनीच्या संचालकांची होणारी बदनामी थांबवण्यासाठी कंपनीने मे. न्यायालयाकडे…