Author: mahalokwani

कधी कधी वाटतं मला ,एकदा माझ्या मनासारखे व्हावे …… जेव्हा मनात येईल तेव्हा बाहेर जावे,आकाशातल्या पाखरा सारखे उंच उडून पहावे,कोणतेच स्वप्न माझे अधुरे न राहावे,एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे…… संस्काराचा पिंजरा माझ्यापासून लांब असावा,आयुष्याचा एक दिवस आपला का नसावा,मोकळा श्वास मला घेऊन द्यावे,एकदा तरी माझ्या मनासारखी व्हावे…… कधी वाटतं मला स्वप्नात जगावे,सगळ्या कौतुक वाटेल असे काही बनावे,आकाशातील तारा बनवून सगळ्यांना पहावे,एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे…… कल्पनेच्या स्वप्नातून बाहेर न यावे,कोणताच विचार न करता मनमोकळे फिरावे,मनाला वाटण त्याचे गोष्टी करावे,प्रेम होईल सगळ्यांना असे मी जगावे,एकदा तरी माझ्या मनासारखे व्हावे… कवियत्री :- मोनाली खरड

Read More

संतोष देशमुख Santosh Deshmukh हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती लागली असून फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. Nagar-pune| नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद Santosh Deshmukh|संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाने आदेश दिले आहेत. कृष्णा आंधळेच्या नावावर 5 वाहने तसेच धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहेत.…

Read More

पारनेर : प्रतिनिधी टॉरल इंडिया TAURAL INDIAया आघाडीच्या एकात्मिक ॲल्युमिनियम फाउंड्रीने सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये ५०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगामुळे पारनेर तालुक्यातील १ हजार २०० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. TAURAL INDIA| टॉरल इंडियाची सुप्यात ५०० कोटींची गुंतवणूक टॉरल इंडियाने Toral India त्यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सांमजस्य करार केला आहे. पुण्यातील टॉरल इंडियाची सध्याची ३ लाख चौरस फुट सुविधा उत्पादन डिझाईनपासून ते गुणवत्ता चाचणी, रंगकाम, असेंब्ली, आणि वितरणापर्यंत व्यापक ॲल्युमिनियम सॅड-कास्टिंग सोल्यूशन प्रदान करते. उर्जा संरक्षण एरोस्पेस, सागरी, रेल्वे आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रातील वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी विस्तारित सुपा येथील सुविधा चार…

Read More

आरोपीकडून 3,15,000/- रू किं.मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सतीष मधुकर पठारे, रा.बँक कॉलनी, सुपा, ता.पारनेर हे दिनांक 11/02/2025 रोजी रात्री 20.30 वा.सुमारास अज्ञात आरोपीतांनी गाडी बंद असल्याचा बहाणा करून फिर्यादीस मदत करण्यास कारमध्ये बसविले.कारमध्ये बसल्यानंतर कार सुपा येथून घेऊन जाऊन फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून, त्याचे जबरीने मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर फिर्यादीचे कपडे काढुन घेतल्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून दिले.याबाबत सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. 34/2025 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील उघडकीस न आलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयांचा…

Read More

अहिल्यानगर (दि.13 फेब्रुवारी):- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची चोरून विक्री करणाऱ्या इसमानवर एमआयडीसी पोलिस व अन्न औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल 2 लाख 76 हजार 800 रु.मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,राजेंद्र शामराव वराट,आनंद तात्या खैरे (रा. निंबळक) हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करून त्याची चोरून विक्री करत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सपोनी/ चौधरी यांनी अन्न औषध प्रशासनाला याची माहिती देऊन त्यांच्या सोबत निंबळक येथे जाऊन छापा टाकला असता तेथे काही इसम मावा,विमल, सुगंधित तंबाखू विकताना आढळून आले. Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे…

Read More

पिटा कायदयांतर्गत कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर Ahilyanagar यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..! Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत…

Read More

लग्न निश्चित करणार त्याचवेळी मुलीच्या मामांनी मुलाचे सिबिल स्कोर CIBIL Score पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या लग्नात नवीन टि्वस्ट आला. जेव्हा मुलाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्याचे म्हटले जाते. परंतु लेकीचे लग्न करण्यासाठी वधू पिता अनेक गोष्टींची चौकशी करत असतो. मुलगी चांगल्या घरात जावी, तिला भरपूर सुख मिळावे, यासाठी मुलाच्या परिवारातील लोक सजग असतात. परंतु अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये लग्नासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिबिल स्कोर CIBIL Score म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब आल्यानंतर लग्नच मोडण्यात…

Read More

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे dhananjay munde- karuna sharma यांच्याविरुद्ध दिलेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळवला आहे. फॅमिली कोर्टाने त्यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून मान्यता दिली आहे. वर्षानुवर्षे चाललेल्या या लढाईत त्यांना न्याय मिळाला असून, त्यांनी या लढाईत भोगलेल्या कष्टांचा उल्लेख केला आहे. त्यांचा दावा कोर्टाने अंशत: मान्य केला असून, मुंडे यांना पोटगी देण्याचा आदेशही देण्यात आला आहे. Sangram Jagtap|जिथे हिंदू धोक्यात तिथे; आमदार संग्राम जगताप ठामपणे उभे राहणार dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे मी रखेल नाही. मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. मला त्याचा विजय मिळाला. मी गेल्या…

Read More

श्रीगोंदा खून प्रकरणी मंत्री नितेश राणे व आमदार संग्राम जगताप यांची जखमी पीडितांना भेट अहिल्यानगर (दि.५ फेब्रुवारी):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील रामा ससाणे खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. नितेश राणे व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ससाणेनगर येथे भेट देऊन घटनेतील जखमी पीडित हिंदू मातंग बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते तसेच नगर शहर, कर्जत,जामखेड,दौंड व पुणे येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री राणे यांनी पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन, फरार आरोपींना तात्काळ अटक आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोरील उपोषणस्थळी भेट दिली. अविनाश घोडके यांच्यासह रोहन ससाने आणि संदीप ससाने यांनी…

Read More

अहिल्यानगर (दि.४ प्रतिनिधी):शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीना जेरबंद करन्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी Shirdi Crime पोलीसाना यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.03 फेब्रूवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी येथे डयुटीस जात असलेले 1)सुभाष साहेबराव घोडे वय 45 वर्षे,रा. खंडोबानगर,शिर्डी,ता.राहाता, जि.अहिल्यानगर यांना खंडोबानगर चौफुली येथे व 2) नितीन कृष्णा शेजुळ वय 44 वर्षे, रा. साई पार्क अपार्टमेंट, साकुरी शिव, राहाता, ता.राहाता, जि. अहिल्यानगर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी लुटमार करण्याचे उद्देशाने अडवुन कोणत्यातरी हत्याराने भोसकुन व मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. तसेच 3) कृष्णा बाबाराव दहेरकर वय 68 वर्षे, रा. श्रीकृष्णनगर, नांदुर्खी रोड, शिर्डी, ता. राहाता,…

Read More