Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!
ब्रेकींग न्यूज

CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 9, 2025Updated:February 9, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

लग्न निश्चित करणार त्याचवेळी मुलीच्या मामांनी मुलाचे सिबिल स्कोर CIBIL Score पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या लग्नात नवीन टि्वस्ट आला. जेव्हा मुलाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला.

dhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्याचे म्हटले जाते. परंतु लेकीचे लग्न करण्यासाठी वधू पिता अनेक गोष्टींची चौकशी करत असतो. मुलगी चांगल्या घरात जावी, तिला भरपूर सुख मिळावे, यासाठी मुलाच्या परिवारातील लोक सजग असतात. परंतु अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमध्ये लग्नासंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिबिल स्कोर CIBIL Score म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब आल्यानंतर लग्नच मोडण्यात आले. मुलास मुलगी आणि मुलगीस मुलगा पसंत असताना सिबिल स्कोर व्हिलेन ठरला.

CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!

काय घडल
मुर्तिजापूरमधील दोन परिवारात लग्नाची चर्चा दीर्घकाळापासून सुरु होती. मुलगा आणि मुलगी पसंत पडल्यावर लग्न ठरले. लग्नासाठी लागणाऱ्या औपचारिकतांवर बोलणी झाली. लग्न निश्चित करणार त्याचवेळी मुलीच्या मामांनी मुलाचे सिबिल स्कोर पाहण्याची मागणी केली. त्यानंतर या लग्नात नवीन टि्वस्ट आला. जेव्हा मुलाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. मुलाने अनेक बँकांतून कर्ज घेतले आहे आणि कर्जाचे loan हप्ते थकले असल्याचे दिसून आले. मुलाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे समोर आल्यानंतर हे लग्न मोडण्यात आले.


मुलीचे मामांनी सांगितले की, मुलगा आधीपासून कर्जाच्या ओझात दाबला गेला आहे. तो आमच्या मुलीचे भविष्य कसे सुरक्षित ठेवणार? या लग्नासाठी गोत्र, कुंडली, नोकरी, सामाजिक परिस्थिती, चारित्र्य यासारख्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या होत्या. परंतु सिबिल स्कोरने गोंधळ केला. त्यानंतर हे होणारे लग्न मोडले.

Table of Contents

  • CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!

मुलाची आर्थिक उत्पन्नच आता महत्वाचे नाही तर त्याचे आर्थिक नियोजनही महत्वाचे असल्याचे या प्रकरणातून समोर आले. आर्थिक जबाबदारी केवळ बँकींगसाठी महत्वाची नाही तर जीवनासाठी महत्वाचे असल्याचा धडा या प्रकरणातून मिळाला. मुर्तिजापूरमधील हे लग्न का मोडले? त्याची चर्चा परिसरात होत आहे. ग्रामीण भागात सिबिल स्कोर CIBIL Score काय आहे? यासंदर्भात ज्येष्ठांकडून विचारणा होत आहे.

#cibilscore
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articledhananjay munde- karuna sharma | मी रखेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे- करूणा शर्मा
Next Article Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून केली ११ महिलांची सुटका
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.