Author: mahalokwani

पारनेर : प्रतिनिधी कान्हूरपठार ग्रामपंचायतमधील आझाद ठुबे गटाच्या सात सदस्यांनी मंगळवारी रात्री सुपे येथे खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विनाअट प्रवेश केला. यापुढील काळात खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करून सर्व निवडणूका एकदिलाने लढविण्याचा शब्द या सदस्यांनी खा. लंके यांना दिला. लंके यांनी पक्षाचा पंचा गळयात घालू सर्वांचे स्वागत केले. Pratap Dhakne | उमेदवारी फिक्स; मविआचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचा चेहरा प्रताप काका ढाकणे ! Ranitai Lanke | राणीताई लंके यांच्या विजयासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य एकवटले सन २०२३ मध्ये कान्हूरपठार ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणूक होऊन नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पंचरत्न जय जवान जय किसान पॅनलने…

Read More

आचारसंहीता लागू झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. पण याला अपवाद हे शेवगाव – पाथर्डी मतदार संघात दिसून येत आहे, कारण बऱ्याच ठिकाणच्या मतदार संघात आचारसंहिता लागल्यानंतर राजकीय मंडळींच्या हालचालींना वेग येत असतो. Pratap Dhakne | उमेदवारी फिक्स; मविआचा शेवगाव – पाथर्डी मतदारसंघाचा चेहरा प्रताप काका ढाकणे ! शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील मा. प्रताप काका ढाकणे यांनी माघील ३ वर्षांपासून आपल्या मतदार संघ पिजून काढलेला आहे, ते शेवगाव – पाथर्डी मधील सामन्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचलेले आहेत. त्यांच्या सुख;दुःखात सामील झालेले आहेत, हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रताप काका Pratap Dhakne यांना मानणारा…

Read More

भारतीय निवडणूक आयोग (ECI) महाराष्ट्र, झारखंड निवडणूक Election 2024 वेळापत्रक, तारखा लाइव्ह अपडेट्स: महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असताना, झारखंड सभागृहाची मुदत 5 जानेवारी रोजी संपत आहे. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. Election विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 रोजी निकाल महाराष्ट्र, झारखंड निवडणूक Election 2024 वेळापत्रक, तारखा निवडणूक आयोग 20 नोव्हेंबरला november मतदान, 23 रोजी निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती असलेल्या महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे, तर भगवा पक्ष झारखंडमध्येही मुसंडी मारण्याचा प्रयत्न करेल. भाजपसाठी महाराष्ट्र का…

Read More

1978 मध्ये शरद पवारांनी Sharad Pawar महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार पाडले होते. त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) च्या वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये उद्योग आणि कामगार मंत्री होते. पाटील यांच्या नेतृत्वावर पवार नाराज होते, त्यांना पुरेशी सत्ता दिली जात नसल्याचे त्यांना वाटत होते Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Sharad Pawar | शरद पवार यांनी महाराष्ट्रात पाडले सरकार पाटील हे इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस गटाशी खूप जवळचे असल्याचेही त्यांना वाटले, ज्याला पवारांनी विरोध केला.जुलै 1978 मध्ये, शरद पवार Sharad Pawar यांनी इतर 38 INC आमदारांसह पक्षापासून फारकत घेतली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (समाजवादी)…

Read More

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे विधानसभा Vidhansabha निवडणुकीकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींनी देखील जोरदार तयारी केली आहे. अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी; पैसे कधी येणार फॉर्म भरणे चालू कि बंद.. अशातच आता विधानसभेची Vidhansabha आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. कारण उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असताना देखील सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आली…

Read More

मुंबई उपमुख्यमंत्री पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी baba siddique यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. Baba siddique उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय यांचा गोळीबारात मृत्यू तीन व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला.मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार Ladki Bahin Hapta रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत तीन हप्त्यांचे साडेचार हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर, दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जाणार आहे. Motor मोटारसायकल चालवण्याच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या वयोमर्यादा त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहे. १० ऑक्टोबरपर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु, ठरलेल्या तारखेच्या आधीच सरकारने बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी करायला सुरुवात केली आहे. Ladki Bahin Hapta| लाडकी बहीणीसाठी मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, जैल महिन्यापासून…

Read More

भारताच्याउद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन Ratan tata deth झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. Ratan tata death| उद्योग क्षेत्रातील बापमाणूस रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी…

Read More

जामखेड Jamkhed तालुक्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड च्या विविध विद्यालय व उच्च माध्यमिक च्या रिक्त जागा महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत भरण्या च्या बेकायदेशीर संचालक मंडळा च्या प्रयत्नांना उच्च न्यायालय औरंगाबाद ( छ.संभाजी नगर)यांनी स्थगिती दिली Royal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत Jamkhed|जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक भरती या शिक्षक भरती. बाबत संस्थेचे सचिव दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका क्र.10703 /2024 दाखल केली होती . या संस्थेचे संचालक मंडळ 2001 पासून बेकायदेशीर पद्धतीने काम करत आहे 2001 पासून आज पर्यंत या संस्थेचे सर्व बदल अर्ज उप आयुक्त…

Read More

सूरज चव्हाण Suraj Chavan पहिल्या दिवसापासून बिग बॉस शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हाच खात्री पटली होती की, हे लेकरू बाजी मारणार. ती खात्री आज प्रत्यक्षात साकारली आहे”, बिग बॉस जिंकल्याबद्दल सूरजचं विविध क्षेत्रातून अभिनंदन देखील केल जात आहे. Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Suraj Chavan | झापूक झूपक’ सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीझन पाच जिंकल्यानंतर राज्यभरातून सूरज चव्हाण Suraj Chavan याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांनी सूरज चव्हाण याचं भरभरुन कौतुक केलं आहे. सुनेत्रा पवार…

Read More