कुणाच्या आयुष्याला कधी टर्निंग पॉइंट मिळेल काही सांगता येत नाही. कालपर्यंत रंगारंग पार्टी, आलिशान घर, कार, परदेशवारी असं आयुष्य जगणाऱ्या एका जोडप्याने अचानक संन्यासी होण्याची निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी त्यांची 200 कोटी रुपयांची संपत्तीदान करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील हा मोठा व्यावसायिक आहे. Gujrat | 200 कोटीची संपत्ती दान गुजरातमधील Gujarat एका कंन्स्ट्रक्शन बिझनेसमन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भावेश भाई भंडारी असं या उद्योजकाचं नाव आहे. त्याने 200 कोटीची संपत्ती दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अखेर त्यांनी ही संपत्ती दान केली आहे. तसेच पत्नीसोबत संन्यास दीक्षा घेणार आहेत. लग्झरी आयुष्य जगणारे भावेशभाई आणि त्यांची पत्नी आता एका हातात…
Author: mahalokwani
शेवगाव shevgaon तालुक्यामध्ये शेअर मार्केट मध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आले आहे यामध्ये लोकांना आमिष दाखवून फसवलं गेल्याचा प्रकार उघड झाला आहे यामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून महिन्याला लोकांना एक लाख रुपये गुंतवले तर महिन्याला दहा हजार रुपये दिले जात होते प्रथम असे आमिष दाखवून लोकांना आकर्षित केले. New car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध लोकांनी ऑफिस फोडले shevgaon |शेअर मार्केटने लावला शेवगावकरांना चुना खेडेगावातील लोक असल्यामुळे काही न करता काही पैसे गुंतवणूक केल्यानंतर महिन्याला दहा हजार रुपये मिळते हे पाहून शेवगाव shevgaon तालुक्यातील अनेक लोकांनी या शेअर मार्केट एजंट कडे लाखो रुपयांची गुंतवणूक…
आपले स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. या स्वप्नासाठी अनेकजण अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र घरांच्या वाढलेल्या किमती पाहता अनेकांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होत नाही. आयुष्यभर साठवलेली जमापुंजी लावुनही अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशावेळी समोर गृह कर्जाचा पर्याय दिसतो. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. SBI |होमलोन घेण्याच्या तयारीत आहात का अनेकजण गृह कर्ज घेऊन आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करतात. अलीकडे देशातील काही प्रमुख बँकांनी आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट मध्ये होम लोनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बँका आता ताबडतोब गृह कर्ज मंजूर करून देत आहेत. यामुळे…
सध्या सोशल मीडियाचा Media वापर खूव वाढला आहे. अनेक जण इन्स्टाग्राम, फेसबूक इत्यादींवर रील्स बनवून अपलोड करत असतात. मात्र याच रील्सच्या नादापायी एका माणसाचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला आणि पतीने टोकाचं पाऊलचं उचललं. पत्नीच्या रील बनवण्याच्या नादाने त्रस्त झालेल्या एका पतीने आत्महत्या केली. New car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध सध्या सोशल मीडियाचा Media वापर खूव वाढला आहे. अनेक जण इन्स्टाग्राम, फेसबूक इत्यादींवर रील्स बनवून अपलोड करत असतात. मात्र याच रील्सच्या नादापायी एका माणसाचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला आणि पतीने टोकाचं पाऊलचं उचललं. पत्नीच्या रील बनवण्याच्या नादाने त्रस्त झालेल्या एका पतीने आत्महत्या केली. राजस्थानच्या अलवारमध्ये…
जामखेड (प्रतिनिधी) vikhe-lanke लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठी असतो. मात्र यांचे अपयश झाकविण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली. मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची असल्याची माहिती कळते. त्यामुळे लवकरच आपण त्याची चौकशी लावणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेद्वार निलेश लंके यांनी म्हटले आहे. तर डाळ अन् साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी लंके यांनी केली आहे. New car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध vikhe-lanke विखे पिता-पुत्रांनी केला सर्वात मोठा भ्रष्टाचार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेद्वार मा. आमदार निलेश लंके यांची जामखेड तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे.…
गुढीपाडवा New car या सणाला हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्व आहे आणि ह्या संधीला लोक नवीन गाडी खरेदी करणं एक शुभ आरंभ मान. या सणाला नवीन कार खरेदी करण्याचे अनेक प्रकारचे शुभ मानले जाते आहेत old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. New car गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदी गुढीपाडवा, जो भारतातील काही प्रदेशांमध्ये हिंदू नववर्षाची सुरूवात करतो, नवीन कार सारख्या वाहनांसह नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी एक शुभ काळ मानला जातो. गुढीपाडव्यादरम्यान नवीन कार New car खरेदी करणे ही एक लोकप्रिय निवड आहे कारण ती समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. तुम्ही या काळात…
क्लीपमध्ये लंके यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केलेले घाडगे शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचे उघड Nileshlanke|निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात संघर्ष पेटला पारनेर, (प्रतिनिधी) ः विखे पाटील परिवाराकडे निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नसल्यामुळे खोट्या-नाट्या ऑडिओ क्लिप काढून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्याचा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून केला जात आहे. सोशल मिडियावर प्रसारीत होणारी तथाकथित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे त्या निवृत्ती घाडगे यांनी आपण निलेश लंके Nileshlanke यांचे कार्यकर्ते नसून शिंदे गटात काम करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विखे पाटील टोळीकडून करण्यात आलेले मानहानीकारक आरोपांचा पर्दाफाश झाला आहे. सोशल मिडियावर…
दरवेळेस प्रमाणे यंदाही नगरमध्ये सगेसोयऱ्यांचीच चर्चा आहे. कारण नगरमधलं राजकारण जरा वेगळं आहे. नगर Nagar मधील या राजकारणाने राजकीय गणितं देखील बदलतात. पण याचा फायदा यंदा कोणाला होणार आहे जाणून घेऊयात. नगरचं Nagar राजकारण हे सगेसोऱ्यांचं राजकारण म्हणून ओळखलं जातं. या गणगोताची नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होते आहे. राज्यातली समीकरणं बदलली. त्याचप्रमाणे सगेसोयऱ्यांचीही गणितं बदलणार का. कोणताही काना-मात्र नसलेला नगर जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. सहकाराची पंढरी आणि सगेसोयऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेऐवजी आपापसातील सहकार म्हणूनही नगरचं राजकारण चर्चेत राहतं. त्यामुळे यंदाही नगरमध्ये सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची चांगलीच चर्चा आहे. राजकारणात नगरच्या सगेसोयऱ्यांच्या नात्यांचं जाळं जास्तकरुन नगर शहर, राहुरी, नेवासा,शेवगाव, पाथर्डी,…
शेवगांव तालुक्यात गावा गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत जनसंवाद सभांना प्रतिसाद शेवगांव : प्रतिनिधी सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हाच त्यांचा अजेंडा असून गेल्या ५० वर्षांपासून जिल्ह्याचे राज्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांनी या मोठ्या कालखंडात कोणते मोठे काम केले असा सवाल करतानाच,त्यांनी केवळ आश्वासने देऊन मतदारांना भुलविण्याचे काम केले असल्याचा आरोप आमदार नीलेश लंके यांनी विखे यांचे नाव न घेता केला.त्यांनी काही केले नाही,त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही.त्यामुळे इंग्रजी भाषेच्या शिळ्या कढीला उत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्यांच्या अपयशाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे चालले असल्याचे आ. लंके म्हणाले. lanke Vs vikhe विखे कुटुंबाने आश्वासने देऊन जनतेला भुलविण्याचे काम केले – आ. नीलेश लंके यांचा आरोप…
लोकसभा loksabha निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास अद्याप अवधी असतानाही कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह पाहता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल आजच लागला असून दक्षिेणेचा गड नीलेश लंके हेच सर करतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोहटादेवी गड येथे करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.खा.संजय राऊत पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी फोनवरून उपस्थितांना संबोधित केले. आ.पाटील म्हणाले,जनसामान्यांनी खांद्यावर घेतलेले नीलेश लंके यांच्यासारख्या नेतृत्वाला कोणीही थोपवू शकत नाही. सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे हे नेतृत्व असून सेवा करण्याचा त्यांचा पिंड आहे. लोकप्रतिनिधी कसा…