जामखेड प्रतिनिधी रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विविध फॅक्लटिच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून गेले आठ दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाला आमदार रोहित पवार, आमदार प्रा राम शिंदे व विविध संघटना ,पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहे.पांडुरंग भोसले म्हणाले जो पर्यंत लेखी मिळत नाही ,तो पर्यंत उपोषण सोडणार नाही . old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. सर्वस्तरावर सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही…
Author: mahalokwani
जामखेड:-आज जामखेड Jamkhed कर्जत तालुक्याचे भाग्यविधाते, लाड़के आमदार मा श्री रोहितदादा पवार यांनी नवभारत साक्षरता अभियान मुख्याध्यापक कार्यशाळा व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस विजेत्या शाळांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमात उपस्थित राहून जामखेड Jamkhed तालुक्यात गटशिक्षणधिकारी श्री बाळासाहेब धनवे साहेब यांच्या कार्यकाळात एक शैक्षणिक क्रांती झाली आहे.याचाच परिणाम म्हणून जि प प्रा शाळा सारोळा शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. जि.प.प्राथ.शाळा सारोळा, तालुक्यात प्रथम जि.प.प्राथ.शाळा नायगाव, द्वितीय शाळा मुंगेवाडी, तृतीय शाळा पोतेवाडी यांच्या सन्मान आ. रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. Bhaskar More arrested |आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक होताच; डॉ भास्कर मोरेला अटक आ.रोहित पवार म्हणाले की, तालुक्यातील सर्व शाळांना लवकरच…
तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ; डॉ. मोरेला खडी फोडायला लावणार – आ.प्रा.राम शिंदे जामखेड प्रतिनिधी Bhaskar More Arrested इंदापूर तालुका पळसवाडा येथे डॉ भास्कर मोरेंना अटक डॉक्टर भास्कर मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेने भिगवन इंदापूर ( पळसवाडा) येथून ताब्यात घेतले Bhaskar More arrested आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांनी संपर्क सांधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक होताच; डॉ भास्कर मोरे अटक pic.twitter.com/HBt6YaxrHC— Sachin Kamble (@SachinK91465152) March 13, 2024 आज जामखेड jamkhed शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. याच अनुषंगाने आज बुधवार दि. १३ रोजी…
राज्य शासनाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’ अभियानाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त जामखेड प्रतिनिधी एच् यु गुगळे HU Gugle पतसंस्थेचे चेअरमन रमेश गुगळे यांनी अभिनंदन पत्रात म्हटले आहे की,आपल्या सारोळा शाळेस नुकताच राज्य शासनाचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजले. आपल्या शाळेच्या माध्यमातुन जामखेड तालुका राज्यस्तरावर झळकत असल्याचं पाहून अतिशय अभिमान वाटला तुमचं कौतुक करण्याचं मनात आलं. सदर पुरस्कारास पात्र होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत, तुमचे कार्य हे उल्लेखनीय असुन या पुरस्कारासाठी तुमच्यासह सर्व शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे तसेच इतर संबंधितांचे मनपूर्वक अभिनंदन. आपल्या देशास उज्ज्वल बनवणे हे या नव्या पिढीच्या हातात आहे व त्यांना उज्ज्वल भविष्य…
मुलींनी तक्रार केलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर कारवाई होणारच. विद्यार्थांच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्न आहे कोणीही राजकारण आणु नये. मी तुमचा मोठा भाऊ म्हणून आज आणि पुढेही तुमच्या बरोबर न्यायासाठी लढायला उभा आहे. तुमचे कॉलेज ट्रान्सफर करण्याचा पुर्ण प्रयत्न करू. jamkhed जामखेड- कर्जतचे नागरिक चांगले आहेत म्हणूनच बाहेरगावच्या मूलमूलींच्या पाठीशी एकजूटीने उभे आहेत. असे सांगून आमदाररोहित पवार Rohit Pawar यांनी विद्यार्थ्यांना अश्वासन दिले. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालय समोर विद्यार्थी व विद्यार्थिनी आंदोलन करीत आहेत.आमदार…
देशातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने CAA अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची ACT अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. शातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने CAA अर्थात नागरीकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता सीएए कायदा देशभरात लागू होणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वीच संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएएचा कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारकडून सीएए कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती…
भास्कर मोरे याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, पण पैशाच्या जोरावर त्यांनी अनेक गुन्हे दाबल्याची चर्चा लोंकांमध्ये ऐकायला मिळत आहे, मोरे यांनी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य केले आहे, तरीही मोरे हा मोकाट आहे, मंग सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, मोरे याच्यावर कोणाचे वरदहस्त आहे, कोणत्या आमदाराची साथ आहे, हे उपशोषणकर्ते लवकरच समस्त जामखेड करांच्या लक्षात आणून देणार आहेत. old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध.. भास्कर मोरेचा पाय अधिक खोलात यातच रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांचेवर भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड…
आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला असे वाटू लागले आहे की, आपल्याकडे एक फोरव्हीलर कार असली पाहिजे, आणि ती काळाची गरज बनत चालली आहे, त्याचे कारण पण तसेच आहे, कारण सध्या रोडवरती एक्सीडेंटचे प्रमाण खूप मोठया प्रमाणवर वाढलेले पाहायला मिळत आहे, आणि अशा वेळेस आपली सेफ्टी घेयची असल्यास फोरव्हीलर कार असणे हि काळाची गरज बनत चालली, सध्या मार्केटमध्ये अनेक नव्या कंपन्या फोरव्हीलर कारच्या क्षेत्रात उतरलेल्या पहायला मिळत आहे, त्या फोरव्हीलर कारच्या किंमतीत बरीच घसरण पाहायला मिळत आहे, चांगल्या फिचर असणाऱ्या फोरव्हीलर कार ह्या मध्यम वर्गाला परवडेल अशा किंमतीत उपलब्ध आहेत २ ते ४ लाखात कोणत्या जुन्या फोरव्हीलर कार old car उपलब्ध…
पी. आय. महेश पाटील यांनी विध्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा जामखेड प्रतिनिधी पोलीस प्रशासनाला डॉ. भास्कर मोरे (नराधम) या आरोपीस तातडीने अटक करावी अशी मागणी केली होती. मोरे यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे. आज २४ घंटे होऊन ही पोलीस प्रशासनाने अद्याप मोरे ला अटक केली नाही तसेच विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.यासाठी प्रशासनाने व विद्यापीठाच्या संबंधित कुलगुरूंनी या काॅलेजची चौकशी लावावी तसेच काॅलेज बंद पडले पाहिजे.याची दखल घ्यावी. अन्यथा राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पांडूरंग भोसले यांनी दिला आहे. डॉ. भास्कर मोरेंला अटक करा डॉ. भास्कर मोरे यांच्यावर सात गुन्हे दाखल…
अहमदनगर-राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar समाज भूषण पुरस्कार अनुसूचित जाती,अनुसुचित जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय या वर्गात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना पुरस्कार जाहीर Dr. Babasaheb Ambedkar | डॉ.बाबासाहेब आंबेडकर loksabha 2024| लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले,राज्य सरचिटणीस अविनाश महातेकर,सिमाताई आठवले, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील,समाज कल्याण उपायुक्त देवडे,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे,ना.रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे,राज्य सचिव राजाभाऊ कापसे,विभागीय अध्यक्ष भिमा बागुल,जिल्हा नेते रमेश गायकवाड,जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ,जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी.…