Author: mahalokwani

पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना केरळमधील अलप्पुझा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार शशी थरूर हे तिरुअनंतपुरममधून सलग चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहेत loksabha 2024| लोकसभा आगामी लोकसभा loksabha 2024 निवडणुकीसाठी loksabha 2024 काँग्रेसने congress शुक्रवारी आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत, तर पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना राज्याच्या अलप्पुझामधून उमेदवारी देण्यात आली आहे. Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक होणार का ? यावेळेस तरी पोलिसांच्या हाती लागणार का मोरे ..? विद्यमान खासदार शशी थरूर केरळच्या तिरुवनंतपुरममधून सलग चौथ्यांदा loksabha 2024…

Read More

जामखेड तालुक्यातील रत्नापुर परिसरातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर चे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे Dr. bhaskar more हा बी फार्मसी चे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींची आर्थिक मानसिक शारीरिक छळ करत आहे या अन्यायामुळे बी फार्मसी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.सलग तीन दिवसांपासून शेकडो विद्यार्थी हे प्रशासन न्याय मिळवून देईल अशी अपेक्षा बाळगून आहेत.तसेच या आंदोलनात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,संभाजी ब्रिगेड,शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान,रिपब्लिकन पक्ष यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. कालपासून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व विद्यार्थी उपोषणाला बसले होते. Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक…

Read More

बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा जामखेड प्रतिनिधी जामखेड येथे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर येथे शिक्षण घेत असणारे बी फार्मसी चे विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून होत असलेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक छळास कंटाळून उद्विग्न झालेल्या मुला – मुलींच्या आमरण उपोषणाला जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा आज रोजी देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेज येथे बी ए एम एस ,बी एच एम एस, डी फार्म, बी फार्म, एम फार्म नर्सिंग असे अभ्यासक्रम शिकवले जातात. या सर्व शिक्षणासाठी…

Read More

जामखेड प्रतिनिधी कायद्यापुढे सर्व नागरिक समान असून स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही. महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे प्रतिपादन जामखेड तालुका प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी केले. ते महिला दिनानिमित्त Women’s Day तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांनी आयोजित केलेल्या शिबिरात बोलत होते. श्री. जोशी पुढे म्हणाले की कायद्याने सर्व महिला पुरुष समान असून समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नसून आज आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. Women’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की महिला…

Read More

विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे, संभाजी ब्रिगेड,मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रतिष्ठान मैदानात जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. भास्कर मोरे हाय-हाय अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. हा संस्थाचालक नेहमीच असे काही कृत्य करत आहे, याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत आहे, या अगोदर पण या संस्था चालकांवर लैगिक छळाचा गुन्हा दाखल आहे’ त्यावेळी पण अनेक विद्यार्थीं रस्त्यावर उतरले होते. पण यावेळेस स्थानिक पत्रकारांनी अनेक बातम्या लावल्या पण ज्या वेळेस एका मुलीवर लैगिक छळ झाला होता, त्यावेळेस अशा बातम्या सर्व पत्रकारांनी लावल्या असत्या आणि पोलसांनी तत्परता दाखवली असती तर, हा संस्थाचालक जेल मध्ये दिसला असता. यावेळी…

Read More

जामखेड प्रतिनिधी पल्स पोलिओ मोहीम देशभर राबविण्यात आली असून आपल्या भागातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून ही मोहिम १०० टक्के यशस्वी करण्यात यावी.असे यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे म्हणाले. pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ Kharda |खर्डा येथे पल्स पोलिओ लसीकरण आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत पल्स पोलिओ Pulse Polio लसीकरण मोहीम आज ३ मार्च२०२४ रोजी घेण्यात आली. यावेळी जामखेड तालुक्यातील खर्डा Kharda येथे पल्स पोलीओवर मात करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. तेव्हा खर्डा Kharda…

Read More

जगात धुमाकूळ घालणाऱ्या एआय AI तंत्रज्ञानाविषयी अनेक ठिकाणी रोष व्यक्त होत आहे. अमेरिकेत तर मोर्चे सुद्धा निघाले आहेत. आता भारत सरकारने एक पाऊल टाकेल आहे. त्यानुसार, एआय उत्पादनाची चाचणी सुद्धा घ्यायची असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. काय म्हणाले सरकार? Baramati | बारामतीतील नमो जॉब फेअरमध्ये; इतक्या नोकऱ्या उपलब्ध.. Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरुन जगभरात रणकंदन सुरु आहे. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशात त्याला विरोध होत आहे. मोर्चे निघत आहेत. काही तज्ज्ञ एआयची (AI) पाठराखण करत आहेत. तर काहींनी या तंत्रज्ञानाला कडाडून विरोध केला आहे. आता भारत सरकारने पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबविण्यासाठी आगाऊ सूचना दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती…

Read More

जामखेड प्रतिनिधी देशात व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही सुरू केले आहे सरकारच्या या मनमानी कारभारावर शेतकरी व्यापारी उद्योजक नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली आहे सत्ताधारी राजकारणापायी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा चे उमेदवार रविंद्र कोठारी यांनी केले जामखेड तालुक्यात कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची माहिती आज रोजी जामखेड jamkhed शहरात ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या पावनभूमी मध्ये “हर हर महादेव,घर घर महादेव ‘अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.…

Read More

Jamkhed जामखेड- तालुक्यात दहावीच्या पाच केंद्रावर व बारावीच्या सहा परीक्षा केंद्रावर कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा चालू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी दिली . Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.! Jamkhed दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू जामखेड Jamkhed तालुक्यातील ल. ना . होशिंग विदयालय , नागेश विद्यालय , नान्नज , खर्डा, पाडळी, खर्डा आदि. ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. सदर परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले असून दोन भरारी पथके परीक्षा केंद्रावर भेटी देत आहेत. जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष मा. पोलिस निरीक्षक पाटील साहेब यांनी चांगला पोलिस बंदोबस्त पुरविला…

Read More

Baramati बारामती येथे राज्य सरकारने आयोजित केलेल्या मेगा जॉब फेअर नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नियोक्त्यांमध्ये आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) डिप्लोमाधारकांना अल्प-मुदतीच्या करारावर खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त करण्यासाठी सल्लागार कंपन्या आहेत. नमो जॉब फेअर असे आढळून आले की या कार्यक्रमासाठी सूचीबद्ध केलेली सर्वात मोठी नियोक्ता – LIGMS India Pvt Ltd, भोसरी येथील फर्म – ही एक कंपनी आहे जी इतर कंपन्यांना सुरक्षा रक्षक, हाऊसकीपिंग कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा पुरवठा करते. इतक्या नोकऱ्या उपलब्ध pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ Baramati या मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य,…

Read More