Author: mahalokwani

अहमदनगर (दि २९ सप्टेंबर):-संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याने घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील Gautami Patil हिला अहमदनगर जो गणपती विसर्जनाच्या दिवशी कार्यक्रम घेतला आहे, तो चांगलाच महागात पडणार आहे, पोलिसांनी गौतमीच्या या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, तरी पण आयोजक आणि गौतमी पाटील यांनी हा कार्यक्रम पार पाडला , या कार्यक्रमध्ये वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार होता , कारण हा कार्यक्रम रस्त्यावर आयोजित करण्यात आलेला होता . Gautami Patil  गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल [better-ads type=’banner’ banner=’5978′ ] गौतमीच्या पाटील Gautami Patil कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असते, आणि कर्यक्रमात पण तेच पाहायला मिळाले गर्दी इतकी झाली होती कि एक गाडी रस्त्यावरून निघण्यासाठी ३० ते ४०…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार अनंत चतुर्दशी निमित्त जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुक सोहळ्या निमित्ताने नगरसेवक अमित (भाऊ) चिंतामणी मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांचा माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मानाचा श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी रामचंद्र मित्र मंडळ,शिवशांती मित्र मंडळ,राजे शिवाजी युवा मंच, जयहिंद,विश्वक्रांती शिवशक्ती,वीरराजे, वस्ताद सत्ता, पृथ्वीराजे, शंभूराजे, जनविकास सेवाभावी संस्था, धर्मवीर, योध्दा, महासंग्राम , कान्होपात्रा,एस टी कामगार, जामखेड नगर परिषद कर्मचारी, महाराजा,तांडव, हनुमान, सिध्दीविनायक (मार्केट यार्ड), वक्रतुंड, सावतामाळी, जाणता राजा, रूद्राक्ष यांसह अनेक गणेश मंडळांचे नगरसेवक अमित…

Read More

Flipkart Big Billion Sale ची 2023 सुरवात लवकरच सुरु होणार आहे, या सेल मध्ये मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, तसेच इतर अनेक वस्तूंवर भरघोष सवलत देण्यात येणार आहे, फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिली आहे , यामध्ये विविध वस्तूंवर फार मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येणार आहे. ऐन सना सुदिच्या काळात काळात फार मोठा सेलला फ्लिपकार्ट लवकरच सुरवात करणार आहे. Flipkart Big Billion Sale 2023 Flipkart Big Billion Sale 2023 फार मोठ्या प्रमाणावर या सेल मध्ये वस्तूंची विक्री होणार आहे, अशी आशा फ्लिपकार्टने व्यक्त केली आहे, कारण आत्ता अनेक सण येत आहेत, तसेच काही दिवसानंतरच सर्वात मोठा सन म्हणजे दिवाळी येऊ घातली आहे,…

Read More

धनराज पवार जामखेड तालुक्यातील साकत येथील शेतकऱ्यांच्या जमिनी 2005/06 साली आर आर बी कंपनीला पवनचक्की उभारण्यासाठी दिल्या होत्या. या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला रोजगार मिळणार होता परंतु कंपनीने शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात जमिनी घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारला नाही, त्यामुळे रोजगार मिळाला नाही त्या जमिनीचा कर ही भरला गेलेला नाही. त्यामुळे त्या जमिनी शासन जमा झाले आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले कारण कि रोजगाराची संधी उपलब्ध होईल या उद्देशाने जमिनी दिल्या. परंतु जमिनीही गेल्या व रोजगारही नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत .काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर कंपनीने पवनचक्य्या उभ्या केल्या व काही कालावधीनंतर त्या…

Read More

[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: [10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार : तपनेश्वरचा राजा, वस्ताद सत्ता ग्रुप च्या वतीने खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर हा कार्यक्रम शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने (सर) व वस्ताद सत्ता ग्रुप चे उल्हास (वस्ताद) माने यांच्या वतीने दिनांक…

Read More

कर्जत / जामखेड चे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार रोहित‌ पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ ,’ नंतर आता ‘ काळीज ‘ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदाच विक्रमी मताधिक्याने आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आ. रोहित दादा पवार यांचा दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख ‘ आमचं काळीज’ असा करण्यात आला आहे.पक्षाची मोठी जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या वर असून…

Read More

जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील नगर रोड येथील आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये संगीत खुर्ची,लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आल्या. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाले.आज रोजी सायंकाळी एच् यु गुगळे क्लाॅथ चे संचालक उद्योगपती दिलीप शेठ गुगळे सप्त्नीक महाआरती चा बहुमान गणेश मंडळांच्या वतीने देण्यात आला. यावेळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धेत मोठ्या गटात ईशा शिंदे प्रतिक्षा सारूक तसेच छोट्या गटात सिया वनारसे,शिवतेज पवार तसेच लिंबू चमचा स्पर्धेत मोठ्या गटात ईशा शिंदे, नेत्रा वनारसे,श्रेया गवसणे व छोट्या गटात शिवतेज जगताप ,दिव्यांश पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…

Read More

कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेडचे आमदार Rohit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील गरजू महिलांना निर्धुर चूल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत कर्जत व जामखेड मधील दोन हजाराहून अधिक ग्रामीण भागातील गरजू महिलांना निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले. Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर.. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयआय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या मदतीने आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पाअंतर्गत गरजू महिलांना दोन्ही तालुक्यात स्वतंत्रपणे कार्यक्रम…

Read More

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्मवीरांनी दीन-दुबळ्या सर्व समाजासाठी शाळा उघडून सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या, थोर समाज सुधारकांचा चरित्र अभ्यास करावा तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास आणि स्वच्छतेची जोपासना करावी. गेली 35 वर्षे सामाजिक काम करत असताना मी स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्याचे काम केले.आपणही हे काम अविरत पणे करावे.असे मत सौ.सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. आज रोजी जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश संकुलात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मवीर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी ढोल पथक ,ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक ,मुलींची टिपरी पथक कर्मवीर दिंडी,…

Read More

Nashik Onion : नाशिक बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी मागील सहा दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक संपन्न होत असल्याचं पवारांनी सांगितलं. Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर.. नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत; असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय बाजार समित्यांमध्ये लादलेले खरेदी शुल्क रद्द करुन बाजार फीस एक टक्क्यांवरुन अर्धा टक्का करावी, या व्यापाऱ्यांच्या मागण्या…

Read More