[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: [10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड वस्ताद सत्ता ग्रुपच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न; पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरल्या ; दिपाली शरद माने[10:46 pm, 28/09/2023] Maha Rep Dhanraj Pawar Jamkhed: जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार : तपनेश्वरचा राजा, वस्ताद सत्ता ग्रुप च्या वतीने खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर हा कार्यक्रम शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने (सर) व वस्ताद सत्ता ग्रुप चे उल्हास (वस्ताद) माने यांच्या वतीने दिनांक…
Author: mahalokwani
कर्जत / जामखेड चे लोकप्रिय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ ,’ नंतर आता ‘ काळीज ‘ म्हणून मतदार संघातील जामखेड शहरात बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदाच विक्रमी मताधिक्याने आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री नंतर आता ‘ काळीज’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आ. रोहित दादा पवार यांचा दि २९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख ‘ आमचं काळीज’ असा करण्यात आला आहे.पक्षाची मोठी जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या वर असून…
जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील नगर रोड येथील आयकॉन सिटी गणेश मंडळांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.यामध्ये संगीत खुर्ची,लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आल्या. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाले.आज रोजी सायंकाळी एच् यु गुगळे क्लाॅथ चे संचालक उद्योगपती दिलीप शेठ गुगळे सप्त्नीक महाआरती चा बहुमान गणेश मंडळांच्या वतीने देण्यात आला. यावेळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धेत मोठ्या गटात ईशा शिंदे प्रतिक्षा सारूक तसेच छोट्या गटात सिया वनारसे,शिवतेज पवार तसेच लिंबू चमचा स्पर्धेत मोठ्या गटात ईशा शिंदे, नेत्रा वनारसे,श्रेया गवसणे व छोट्या गटात शिवतेज जगताप ,दिव्यांश पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेडचे आमदार Rohit Pawar यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघासह परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पांतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील गरजू महिलांना निर्धुर चूल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत कर्जत व जामखेड मधील दोन हजाराहून अधिक ग्रामीण भागातील गरजू महिलांना निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले. Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर.. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयआय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या मदतीने आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ‘शाश्वत जगाची निर्मिती’ या प्रकल्पाअंतर्गत गरजू महिलांना दोन्ही तालुक्यात स्वतंत्रपणे कार्यक्रम…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार कर्मवीरांनी दीन-दुबळ्या सर्व समाजासाठी शाळा उघडून सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या, थोर समाज सुधारकांचा चरित्र अभ्यास करावा तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास आणि स्वच्छतेची जोपासना करावी. गेली 35 वर्षे सामाजिक काम करत असताना मी स्वच्छतेला अधिक महत्त्व देण्याचे काम केले.आपणही हे काम अविरत पणे करावे.असे मत सौ.सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. आज रोजी जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश संकुलात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्मवीर जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी ढोल पथक ,ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथक ,मुलींची टिपरी पथक कर्मवीर दिंडी,…
Nashik Onion : नाशिक बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी मागील सहा दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक संपन्न होत असल्याचं पवारांनी सांगितलं. Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर.. नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत; असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय बाजार समित्यांमध्ये लादलेले खरेदी शुल्क रद्द करुन बाजार फीस एक टक्क्यांवरुन अर्धा टक्का करावी, या व्यापाऱ्यांच्या मागण्या…
कार आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अलीकडच्या काळात हे वाहतुकीचे सर्वाधिक पसंतीचे साधन आहे. हे सुविधा आणि वेग दोन्ही प्रदान करते. तथापि, कार वेगवेगळ्या कारणांसाठी खरेदी केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, कोणीतरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वापरासाठी कार खरेदी करतो किंवा कोणीतरी उपजीविकेचे साधन म्हणून वापरतो. कारचा वापर वैयक्तिक असो वा व्यावसायिक, त्यासाठी कार विम्याचा Car Insurance प्रकार निवडण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. तुमची कार काहीही असो, भारतात थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे. परंतु केवळ थर्ड पार्टी इन्शुरन्स पुरेसा नाही, त्यामुळे योग्य मोटार विमा पॉलिसी Car Insurance निवडणे आवश्यक आहे. व्यावसायिक कार जास्त धावत असल्याने अचानक नुकसान…
जामखेड : राष्ट्रवादीतील फुटीनंतर Rohit Pawar आक्रमक झालेले दिसत आहेत. बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने आता रोहित पवारांवर पक्षात मोठी जबाबदारी आहे. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यानंतर पवार कुटुंबियातून आणखी एक भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आले आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्ष ठरवणार शिंदे – ठाकरे यांचे राजकीय भवितव्य.. रोहित पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले हे फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. Rohit Pawar यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख अजित…
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी बोलावली आहे. या सुनावणीला सुरुवात झालीय. या सुनावणीसाठी दोन्ही बाजूचे वकील उपस्थित आहेत. ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, अजय चौधरी, सुनील प्रभू विधान भवनात दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही पक्षांच्या बाजू एकूण घेणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका आहेत. या सर्व याचिकांवर पुढील काळात सुनावणी होणार आहे. या याचिकांचं वेळापत्रक काय असेल, तर ठरवलं…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड येथील तपनेश्वरचा राजा वस्ताद सत्ता ग्रुप आयोजित गणेश फेस्टिवल २०२३ निमित्त होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) तसेच अभिनेता सुभाष यादव प्रस्तुत काॅमेडी तडका – कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिवसभराच्या कामातून महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्या कला, आवडी – निवडी जोपासण्यात याव्या तसेच माता भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रा. कैलास माने सर शिवसेना जामखेड तालुका प्रमुख तसेच वस्ताद सत्ता ग्रुप चे उल्हास (वस्ताद) माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तपनेश्वरचा राजा, वस्ताद सत्ता ग्रुप च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून सहभागी माहिलांना खूप सारे बक्षिसे पण देण्यात येणार आहेत , तरी जामखेड शहरातील व जामखेड…