Author: mahalokwani

जर तुम्ही वारंवार रिचार्ज recharge करण्याच्या त्रासाला कंटाळले असाल, तर हे रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी आहेत. आज आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करावे लागणार नाही. या प्लॅन तुम्हाला पूर्ण वर्षाची वैधता मिळेल. यामध्ये तुम्हाला मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, अमर्यादित डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल Asia Cup 2023 । भारताच्या ‘गदर’ समोर पाकिस्तान ‘गारद’; पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर.. Recharge ऑफर येथे आम्ही तुम्हाला Airtel, Jio आणि Vodafone च्या एका वर्षाच्या वैधतेच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल recharge सांगणार आहोत. हा प्लॅन घेतल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याच्या त्रासातून तुमची सुटका होईल. एअरटेलचा…

Read More

धनराज पवार जामखेड | जामखेड शहरात नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. आमदार रोहित पवार मित्र मंडळ व जामखेड तालुक्यातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येत आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. हजारोंच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या मैदानावर पार पडला. कळंबोली येथील जय श्रीराम बाल गोविंदा पथकाने कोरले बक्षीसावर आपले नाव यावेळी आमदार रोहित पवार, श्री नागेश विद्यालय चे प्राचार्य बि.के.मडके, प्रा.मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, प्रकाश सदाफुले, सभापती राजश्रीताई मोरे, सुर्यकांत मोरे, संजय वराट,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल आहिरे,तालुका सरचिटणीस प्रकाश काळे,…

Read More

Asia Cup 2023 : किंग कोहली आणि जिगरबाज के एल राहुल यांनी झळकावलेल्या चमकदार शतकांच्या जोरावर आणि केलेल्या नाबाद द्विशतकी भागीदारीच्या जोरावर साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने गोलंदाजी करतानाही पाकला शरण आणले. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी 1-1 विकेट घेतली. त्याआधी विराट कोहली-केएल राहुल या जोडीने नाबाद शतकी खेळी केली. तर रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. टीम इंडियाने या आधारावर 50 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 356 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी 1-1 विकेट घेतली. 📸📷: How about that…

Read More

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका , कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित जामखेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी ता. जामखेड येथील पदवीधर शिक्षक श्री नितीन सोपान बोराटे हे वारंवार गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच गावातील लोकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या . त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना अहवाल सादर केला होता त्यांची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . आशिष येरेकर यांनी बोराटे यांना त्वरीत सेवेतून निलंबीत केले आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन बोराटे यांनी यापूर्वीही कर्तव्यात कसूर व…

Read More

Farmer Suicide : जगभरात आत्महत्या (Suicide) हा एक गंभीर प्रश्न आहे. या गंभीर समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दर वर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक ‘आत्महत्या प्रतिबंध दिन’ साजरा केला जात आहे. मात्र देशांत आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाही. अशातच आता राज्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हेही वाचा👉 : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या या तारखेपासून मुसळधार पावसाचा पुणे हवामान विभागाचा अंदाज.. कन्नड तालुक्यातील हतनूर…

Read More

“मी दोन महिने आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी सुट्टी घेतली होती. मला काही लोक म्हणले सुट्टी घेऊ नका. तुम्ही संपून जाल, परंतु मी सर्वांना सांगू इच्छिते मी संपून जाणाऱ्यापैकी नाही” असे प्रतिपादन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी येथे केले जामखेड । धनराज पवार जामखेड येथे शिव – शक्ति परिक्रमा यात्रेचे जंगी स्वागत ; जेसीबीतून फुलाची उधळण पंकजाताई यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जामखेड येथे दुपारी पोहोचली. त्यावेळी शहरातील खर्डा चौकामध्ये त्यांच्यावर अकरा जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. व क्रेनच्या सहाय्याने त्यांना भव्य पुष्पहार अर्पण करून जामखेडकरांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आ. प्रा. राम शिंदे, नगर दक्षिणचे…

Read More

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, एस. टी. महामंडळाच्या बसेसची अवस्था दयनीय आहे परंतु आता या बसवर असणाऱ्या नावाच्या पाट्या करायला पण या सरकारडे पैसे शिल्लक राहिले नाहीत , एकीकडे शासन आपल्या दारी या कार्यकर्मासाठी कोटीच्या – कोटी खर्च केला जात आहे , पण बसवरती शहराचे नावे लिहण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. jamkhed Bus Depo प्रवाशांची मोठी कोंडी.! अशीच घटना जामखेड तालुकयातील बस आगारात पाहायला मिळाली आहे, या बस स्टँड Jamkhed Bus Depo अनेक लोकांची वर्दळ असते, पण या बस स्टॅन्डचे नवीन बांधकाम चालू आहे , त्यामुळे प्रवांशाचे प्रचंड…

Read More

ST Employee : एसटी कर्माचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) महागाई भत्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून वाढवून 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे राज्य शासनावर एकंदर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. हे हि वाचा👉 : शिंदेंचा राजकीय बळी जाणार; देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गेम चेंजर ठरणार मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर आता त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात…

Read More

उच्च शिक्षण घेऊन आपल्याच गावात व्यवसाय Business idea सुरु करून लाखो रुपयांची कमाई करत आहे , नोकरीच्या माघे न लागता, त्याने स्वतःचा व्यवसाय चालू करून स्वतः मालक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, आणि ते पण आपल्याच गावात राहून हा व्यवसाय त्याने चालू केला आहे, व आपल्या गावातील लोकांसाठीहि रोजगार उपलब्ध करून दिला आहे. Business idea करत आहे लाखोंची कमाई हा व्यवसाय Business idea करण्यासाठी या युवकाला जास्त खर्च पण लागला नाही, पण जिद्ध, चिकाटी आणि स्वप्न मनाशी बाळगून या युवकाने हा व्यवसाय चालू केला होता, आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला आहे, महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यांसारख्या व्यवसायातून…

Read More

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पाथर्डी तालुका क्रीडा समितीच्या वतीने श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळ येथे चौदा, सतरा,एकोणाविस वयोगटातील मुले व मुलींच्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा आज (ता.६)रोजी उपस्तीत सर्व मान्यवरांच्या हस्ते वै.संत वामनभाऊ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिरसाठ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय जाधव उप.अ.मराविम.पाथर्डी ,जगदंबा देवी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेश भंणगे हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीवामनभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय नरोडे सर यांनी केली. ,तर सूत्रसंचालन बाळासाहेब घुले यांनी केले आभार डॉ.संजय उदमले यांनी…

Read More