जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार जामखेड jamkhed तालुक्यातील विविध भागातील पारधी समाजातील वस्त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदिवासी पुरस्कार प्राप्त साहित्यिक नामदेव भोसले व जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी ताई पवार यांनी भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या व कर्जत जामखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे साहेब व जामखेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] जामखेड तालुक्यातील पारधी समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून जर यापुढील काळात पारधी समाजावर वेगवेगळ्या कारणांनी अन्याय होत असेल तर त्याठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचे काम आम्ही समाजाचे एक घटक म्हणून केल्याशिवाय राहणार नाही असे मत नामदेव भोसले यांनी व्यक्त…
Author: mahalokwani
Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातीस बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते ११ ही परीक्षेची वेळ होती. मात्र अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार…
जिओने शुक्रवारी जाहीर केले की त Jio प्रीपेड योजना लॉन्च करत आहेत जे मर्यादित कालावधीसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येतील. Jio Netflix स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनची ही पहिलीच वेळ अशा प्रकारच्या सदस्यता काही Jio पोस्टपेड आणि Jio Fiber प्लॅनवर आधीच उपलब्ध होत्या परंतु Jio ने कंपनीच्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की अशा प्रीपेड प्लॅनचा भाग म्हणून ग्राहकांना Netflix स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनची ही पहिलीच वेळ आहे. jio कंपनीने सांगितले की 400 दशलक्षाहून अधिक ग्राहक जेव्हा त्यांचा टेल्को प्लॅन निवडतात तेव्हा ते या पर्यायाचा लाभ घेऊ शकतात. Jio नुसार, ₹1,099 प्रति महिना योजनेमध्ये Netflix (मोबाइल), Jio स्वागत ऑफरसह अमर्यादित 5G डेटा, दररोज 2 GB डेटा आणि अमर्यादित…
श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा धनराज पवार जामखेड jamkhed पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथे होणाऱ्या ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावरील चार दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा दि. २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. [better-ads type=’banner’ banner=’6861′ ] या कार्यशाळेसाठी ग्रामविकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे नामांकन महाराष्ट्र शासनाने केले असून त्यांना या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. सध्या देशभर शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व धोरणांचे अंतिम फलित शाश्वत विकास…
IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे. भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताने नाणेफेक हरले नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय IND संघाने 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. त्यामुळे आयर्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी 186 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत सर्वाधिक…
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय तसेच हा भारतीय जनता पक्षाकडून (BJP) व्यवस्थेचा होणारा गैरवापर टाळायचा असेल तर सोशल मीडिया हाच पर्याय असल्याचं सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला ठोकून काढा, असं ते म्हणाले. BJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.! शरद पवार (Sharad Pawar )काय म्हणाले? “कांदा उत्पादकाच्या संसारात हात घालण्याच काम आज केंद्र सरकारने केलं आहे. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडलेत.…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनधी: न्याय आपल्या दारी’ हा संदेश घेऊन पाथर्डी Pathardi तालुक्यातील वडगांवमध्ये तालुका विधी सेवा समिती व पाथर्डी तालुका वकील संघ पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयाचा शुभारंभ पाथर्डी येथील दिवाणी न्यायाधीश मा.वशिम शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. PMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम Pathardi वकील संघा तर्फे अनोख्या उपक्रमाचे आयोजन दरम्यान, या फिरत्या लोकन्यालयात ६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी चार दिवाणी तसेच बँकेचे दोन प्रकरण निकाली निघाले, तसेच यादिवशी पाथर्डी Pathardi तालुका विधी सेवा समितीतर्फे हिंदू वारसा…
धनराज पवार निलेश गायवळ यांनी केले अभिवादन जामखेड Jamkhed तालुक्यात समाजकार्य आणि गायवळ बंधुंचा सहभाग हे समीकरणचं तयार झाल आहेप्रा सचिन (सर) गायवळ आणि मा.निलेश गायवळ दोघेही समाजकार्यात,सर्वधर्मियांच्या धार्मिक कार्यात नेहमीच सहभागी होऊन शक्य असेल तेवढी मदत आणि सहकार्य करत असतात हे नेहमीच बघायला मिळतं Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.! मा.निलेश गायवळ आणि प्रा सचिन (सर) गायवळ दोघेही भाऊ समाजाशी आपलं काहीतरी देणं लागतं या विचाराशी प्रमाणिक राहुन सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थपणे सर्वसामान्य,गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करत , जन्मभुमी असलेल्या जामखेडच्या जनतेशी गायवळ बंधुंनी आपुलकीचे सबंधं मात्र कायम…
या दिवशी भव्य कुस्त्यांचे आयोजन धनराज पवार Jamkhed Nagpanchimi जामखेडचे ग्रामदैवत नागेश्वराच्या पावनभूमीत कै. विष्णू वस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ भव्य विराट निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी ल.ना.होशिंग विद्यालय जामखेड या शाळेत दि.22/8/2023 वार.मंगळवार रोजी दु.1 वा.केले आहे. [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] या जंगी कुस्ती मैदानाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा.राम शिंदे साहेब असतील. तसेच हे कुस्ती मैदान ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज (अश्वलिंग संस्थान,पिंपळवंडी) तसेच प.पू.संत श्री.1008 महामंडलेश्वर दादोजी महाराज इंदोर यांच्या आशीर्वादाखाली संपन्न होईल. Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.! तसेच या कुस्तीच्या जंगी…
प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला Patent मान्यता धनराज पवार जामखेड महाविद्यालयाचे जामखेड येथील भूगोल विषयाचे अभ्यास डॉ. गौतम केळकर हे नेहमीच अनेक नवनवीन उपक्रम व विषयांतर्गत संशोधन करत असतात.त्यांनी सद्यस्थितीला अनुसरून नाविन्यपूर्ण असा *सोलर ट्री फॉर एनर्जी जनरेशन मध्ये पेटंट मिळवले आहे. प्रा.डॉ.केळकर यांच्या पेटंटला Patent मान्यता [better-ads type=’banner’ banner=’6874′ ] या पेटंटचा उपयोग आज संपूर्ण जनसामान्य जनतेला व जगाला भेडसावणारी विजेची समस्या दूर होण्यास मदत करणारा आहे. डॉ.गौतम केळकर यांनी कल्पकतेने त्याची रचना व मांडणी करून वीज निर्मिती करण्यासाठी त्यांचे हे पेटंट महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाविद्यालयात उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. BJP। नगरमधील भाजपचा मोठा…