Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Bank Job | बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती, इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

Bank Job | बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती, इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 20, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नोकरीच्या शोधात Bank Job असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठ ही सुवर्णसंधी आहे. चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.

Bank Job | बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी

electric bike | 1लाख रुपयांपेक्षा स्वस्त मिळतात या पाच इलेक्ट्रिक स्कूटर, पूर्ण चार्ज केल्यावर धावतात चक्क इतक्या किमी..

नोकरीच्या Bank Job शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. थेट बँकेत नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे.

Table of Contents

  • Bank Job | बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी

ही भरती प्रक्रिया बँक ऑफ बडोदाकडून राबवली जातंय. मग उशीर न करता इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://www.bankofbaroda.in/ या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. यामुळे शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत. यामुळेच Bank Job नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 600 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांना थोडी सूट फिसमध्ये देण्यातच आलीये. या भरती प्रक्रियेतून एकून 22 पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक याप्रमाणे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच शेवटची तारीख ही 8 मार्च 2024 आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar | रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; अनेक कंपन्यांवर ईडीची छापेमारी; काका सत्तेत
Next Article Maratha Reservation | १० टक्के आरक्षण कि गाजर.. मराठ्यांना काय मिळालं?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.