Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक होणार का ? यावेळेस तरी पोलिसांच्या हाती लागणार का मोरे ..?

Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक होणार का ? यावेळेस तरी पोलिसांच्या हाती लागणार का मोरे ..?

mahalokwaniBy mahalokwaniMarch 8, 2024Updated:March 8, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुक्यातील रत्नापुर परिसरातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर चे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे Dr. bhaskar more हा बी फार्मसी चे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींची आर्थिक मानसिक शारीरिक छळ करत आहे या अन्यायामुळे बी फार्मसी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.सलग तीन दिवसांपासून शेकडो विद्यार्थी हे प्रशासन न्याय मिळवून देईल अशी अपेक्षा बाळगून आहेत.तसेच या आंदोलनात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,संभाजी ब्रिगेड,शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान,रिपब्लिकन पक्ष यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. कालपासून तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व विद्यार्थी उपोषणाला बसले होते.

Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक होणार

pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ

या अगोदर पण रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटरचा संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे Dr. bhaskar more याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळेस मोरे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरहि काही दिवस जामखेड येथील अनेक सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावतांना दिसले होते, त्या कार्यक्रमात पोलीस तसेच वरिष्ठ अधिकारी पण उपस्थित होते, पण त्या वेळेस पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांना डॉ. भास्कर मोरे दिसत नव्हता, आणि काही दिवसानंतर डॉ. भास्कर मोरे हे सापडत नाही, ते फरार झाले असे घोषित करण्यात आले. त्यावेळस जर तत्परता दाखवली असती तर डॉ. भास्कर मोरे यानी दुसरा विनयभंग केला नसता.

Table of Contents

Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक होणार

तालुक्यात दोन आमदार आहेत, पण एक आमदार आंतराष्ट्रीय प्रश्नावर प्रतिक्रिया देतात पण स्थानिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, किंवा त्यांना अशा छोट्या प्रश्नाकडे लक्ष्य देयाला वेळ नसावा, आणि दुसरे आमदार आपल्याला खासदारकीचे तिकीट कसे मिळेल यात मग्न आहेत.

प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारी साठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी वर्षा जाधव यांची नियुक्ती केली. तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनावर ठाम होते. तेव्हा रात्री उशिरा जामखेड पोलीस स्टेशनला मोरेवर गुन्हा दाखल झाला आहे.आंदोलन कर्त्याशी चर्चा करण्यासाठी काल उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे यांनी भेट दिली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या.

तसेच मुलींच्या तक्रारी साठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी नियुक्ती केली होती. तरीही विद्यार्थी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाम होते तेव्हा रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या एका विद्यार्थीनीने भास्कर मोरे Dr. bhaskar more याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, डॉ भास्कर मोरे यानी फिर्यादी यास कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिस मध्ये बोलावून घेऊन सदर ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये फिर्यादीस लज्जा उपत्न होईल असे कृत्ये करत होता.

अश्लिल चाळे करत होता. अशी फिर्याद एका कॉलेजच्या विद्यार्थिनीने दिली आहे. सदर पीडित २० वर्षे यांनी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक ८ मार्च २०२४ च्या पहाटे आठ वाजता नराधम डॉ. भास्कर मोरे विरुद्ध गु. रजी नं.104/2024 IPC 354 ,354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार जामखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.

आत्ता हे पाहणे महत्वाचे आहे की, खरच पोलीस खाते आपली कर्तव्य पार पाडते की, माघील गुन्ह्या सारखे मोरे यांना फरार घोषित करते हे पाहणे महत्वाचे असणार आहे .

प्रतिक्रिया

ज्या मुलींच्या तक्रारी आहेत त्यासाठी महिला सह्ययक पोलीस निरीक्षक नेमून त्यांच्याकडे मुलींच्या तक्रारी ऐकून घेऊन गुन्हे दाखल करू आणि कारवाई करू.मुलींवर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे

विवेकानंद वाखारे (पोलीस उपधीक्षक)

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBreaking News| डॉ. भास्कर मोरे यांची तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी राष्ट्रीय महिला व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी – जामखेड वकील संघाची मागणी
Next Article loksabha 2024| लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
mahalokwani
  • Website

ssc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल

Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

hsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.