Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आर्थिक » Gold Rate । अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याची दमदार उडी, जाणून घ्या प्रति 10 ग्रॅम किंमत
आर्थिक

Gold Rate । अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याची दमदार उडी, जाणून घ्या प्रति 10 ग्रॅम किंमत

mahalokwaniBy mahalokwaniApril 22, 2025Updated:April 29, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोन्याने एक Gold Rate लाखांचा टप्पा पार केला. एप्रिल महिन्यातच सोने एक लाखांचा टप्पा पार करेल असेल भाकीत अगोदरच नोंदवले होते. ते खरे ठरले. या नवीन रेकॉर्डब्रेक किंमतींनी ग्राहकांचे डोळे मात्र पांढरे झाले. अजून सोने मोठी भरारी घेण्याची भीतीTesla car| टेस्ला कार भारतात या तारखेला दाखल होणार; हे फिचर्स असणार खास

सोन्याच्या किंमतीत Gold Rate तेजी आली आहे. सोन्याने कालच प्रति 10 ग्रॅम एक लाखांचा टप्पा ओलांडला. सोने एक लाखांचा टप्पा ओलांडणार हे भाकीत अगोदरच व्यक्त करण्यात आले होते. अर्थात सोन्याच्या या किंमती जीएसटीसह आहेत.

Gold Rate सोन्याची दमदार उडी

पण या रेकॉर्डब्रेक किंमतींनी ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. सध्या सोन्याच्या किंमती उच्चांकावर आहेत. यापूर्वीच जागतिक आणि देशातील तज्ज्ञांनी सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर राहणार असल्याचा दावा केला होता. ट्रम्प धोरणामुळे सोन्याने gold मोठी उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3,400 डॉलर/औंसवरून थेट 3,430 डॉलरच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्या.

सोन्याने सोमवारी देशातंर्गत नवीन विक्रम नोंदवला. डॉलरच्या किंमतीत घसरण आल्याने आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण, फेडरल रिझर्व्ह सोबत वाढलेल्या वादामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. अक्षय तृतीयेपर्यंत सोने अजून नवीन दर गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.व्यक्त करत आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली होती. सोने goldratetoday 2300 रुपयांच्या घरात महागले होते. तर सोमवारी सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली. सोन्याच्या या दरवाढीने ग्राहक हैराण झाले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 90,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Table of Contents

  • Gold Rate सोन्याची दमदार उडी

चांदी लकाक

सोन्यासोबत चांदीने पण चांगलीच चमक दाखवली आहे. चांदीने पुन्हा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी चांदी 1 लाख 5 हजारांच्या घरात पोहचली होती. त्यानंतर चांदीत घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसात चांदीने दरवाढीचा चंग बांधला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,670, 23 कॅरेट 96,282, 22 कॅरेट सोने 88,550 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 72,503 रुपये, 14 कॅरेट सोने 56,552 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,242 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभारताच्या वैद्यकीय कोडिंग क्षेत्रात ऐतिहासिक वाटचाल – ‘मेडिकल कोडिंग रोडमॅप’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते
Next Article birdev done | मेंढर राखणार पोरगा आयपीएस झाला; जाणून घ्या IPS बिरदेव ढोणे चा संघर्षमय खडतर प्रवास
mahalokwani
  • Website

Related Posts

Credit Card | वर लोन मिळवणे झाले सोपे; व्याजदर कमी आणि पैसे लगेच खात्यात

April 16, 2025

share market today| शेअर बाजारात 19 लाख कोटी बुडाले यामुळे बसला सर्वाधिक फटका

April 7, 2025

Budget 2025| राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या दिवशी होणार; विधानभवनामध्ये बैठक संपन्न..

February 23, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.