Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार थोडक्यात हुकला; महिला कार चालकाचा गुलमोहर रोडला कारनामा
अहिल्यानगर

hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार थोडक्यात हुकला; महिला कार चालकाचा गुलमोहर रोडला कारनामा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 11, 2025Updated:January 11, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आज दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी साय. ५ वाजनाच्या सुमारास गुलमोहर रोड जवळील कांबळे आर्टस् शेजारी सदरील घटना घडली आहे. जवळ असणाऱ्या चहाच्या टपरीवर अनेक जण चहा घेत उभा राहिले होते , काही दिवसापूर्वी अशीच घटना मार्केट यार्ड परिसरात घडली, तसेच पुणे इथे पण पोंक्षे कार हिट अँड रण hit and run प्रकरण घडले होते, त्याचीच पुनरावृत्ती आज अहिल्यानगर येथे पाहायला मिळाली असती.

bank loan| तुम्हाला बँकेकडून कर्ज पाहिजे ; कर्ज लगेच मिळण्यासाठी हि कागदपत्रे जवळ ठेवा

hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार

भरधाव वेगाने आलेल्या कार ने चहा पिण्यासाठी उभा असलेल्या ३-४ टू व्हीलर जोराची धडक hit and run देऊन या गाड्या बऱ्याच लांब ओढत नेल्या आहेत, यामध्ये कारचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महिला कार चालकाच्या या प्रतापाची चर्चा अनेक वेळ या परिसरात पाहायला मिळाली.

पहा व्हिडिओ

याच रस्त्यावर काही मीटर अंतरावर मोठा शैक्षणिक क्लास आहे. पण सुदैवाने यामध्ये कोणालाही काही हानी झाली नाही, कार चालक पण सुखरूप आहे, मात्र गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Table of Contents

  • hit and run | नगरमध्ये हिट अँड रनचा थरार
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSuresh Dhas| धनंजय मुंडेंचा काय संबंध आहे कि नाही लवकरच जनतेसमोर येईल- आमदार सुरेश धस
Next Article Jamkhed | जामखेडमध्ये खळबळ; चार चाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा दुर्दैव मृत्यू
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

December 11, 2025

विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव

September 14, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.