Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर
ब्रेकींग न्यूज

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

mahalokwaniBy mahalokwaniJune 9, 2025Updated:June 9, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

indor raja murder मागच्या काही दिवसांपासून इंदूरच्या राजाच्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यातील पतीची निर्घृण हत्या झाली. त्याचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. मृतदेहाच्या बाजूला एक सफेद शर्ट होता. पत्नी गायब होती. तिचा शोध लागत नव्हता. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे.

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड

इंदूरच नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची indor raja murder हत्या आणि पत्नी सोनम रघुवंशीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील नंदगंजमध्ये एका ढाब्याजवळ सापडली. तिला ताब्यात घेण्यात आलय. सोनमनेच ही हत्या घडवून आणली. या प्रकरणात दोन आरोपींना इंदूरमधून अटक करण्यात आली. एका आरोपी उत्तर प्रदेशचा राहणारा असून तो फरार आहे. लग्नानंतर मेघालय येथे हनिमूनसाठी गेलेल्या या जोडप्यातील पती राजाची निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी सोनम बेपत्ता होती. राजाचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला. या प्रकरणात सगळच संशयास्पद होतं. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. आता पत्नी सोनमच या भयानक हत्याकांडामागे असल्याच स्पष्ट झालय.

सोनम रविवारी 3 ते 4 दरम्यान गाजीपूर नंदगंज येथे एका ढाब्याजवळ पोहोचली. ढाबे वाल्याच्या फोनवरुन भाऊ गोविंद रघुवंशीला व्हिडिओ कॉल केला. त्याला गाजीपूर येथे असल्याच सांगितलं. गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना कळवलं. त्यांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला. ढाबेवाल्याने सुद्धा इमर्जन्सी नंबर 112 वर कॉल केला. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी सोनमला ताब्यात घेतलं व वन स्टॉप सेंटर येथे ठेवलं.

पोलीस तपासात समोर आलं की, लग्नाआधी सोनमचे राज कुशवाह नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळेच तिने राजा रघुवंशीच्या हत्येची योजना बनवली. मेघालयच्या शिलॉन्ग येथे 20 मे रोजी दोघे हनिमूनसाठी गेले. राजा आणि सोनम 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील एका गावात होम स्टेसाठी थांबले. तिथून चेकआऊट केल्यानंतर दोघे बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांची स्कूटी सोहरिम येथे बेवारस स्थितीत आढळली. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याने राजाची हत्या झाल्याच स्पष्ट झालं.

Table of Contents

  • indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड

आणखी धक्कादायक खुलासे होतील

indor raja murder या प्रकरणात मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक SIT ची स्थापना केली होती. आतापर्यंत तीन आरोपींना इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सोनमला गाजीपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होतील. कुटुंब आणि रघुवंशी समाज सोनमची सुरक्षित घरवापसी आणि सीबीआय चौकशीची मागणी करत होते. या नव्या खुलाशाने सगळेच स्तब्ध झाले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण
Next Article Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.