Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed| जि.प.प्राथ.शाळा, तपनेश्वर येथील संरक्षण भिंतसाठी ; रस्त्यावर उतरून भिक मांगो आंदोलन करणार – ॲड डॉ अरुण जाधव

Jamkhed| जि.प.प्राथ.शाळा, तपनेश्वर येथील संरक्षण भिंतसाठी ; रस्त्यावर उतरून भिक मांगो आंदोलन करणार – ॲड डॉ अरुण जाधव

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 28, 2024Updated:February 28, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

अनेक पाठपुरावा करुनही शासकीय अधिकारी व राजकीय नेते या शाळेकडे दुर्लक्ष करित आहेत. लवकरात- लवकर संरक्षण भिंतीचे काम करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी दोन्ही Jamkhed आमदार रोहित पवार, आमदार प्रा राम शिंदे, खासदार डॉ सुजय विखे , तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी राज्यपाल व मुख्यमंत्री , शिक्षणमंत्र्यांच्या दारात जाऊन या शाळेच्या संरक्षण भिंतसाठी रस्त्यावर उतरून भिक मांगो आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे भटके विमुक्त राज्यसमन्वयक ॲड डॉ अरुण जाधव यांनी दिला.

Jamkhed| जि.प.प्राथ.शाळा, तपनेश्वर येथील संरक्षण भिंतसाठी ; रस्त्यावर उतरू


जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथील जि.प.प्राथ.शाळा.तपनेश्वर , येथील शाळेत भटके विमुक्त आदिवासी , गरीब, कष्टकरी, शेतकरी उसतोड कामगार, दलित समाजातील लोकांची मुले या शाळेत शिकत आहे. या संरक्षण भिंतसाठी आज रोजी तहसीलदार गणेश माळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Bank Job | बँकेमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती, इतक्या जागांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

Jamkhed यावेळी अॅड.डॉ.अरुण (आबा) जाधव (वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त महाराष्ट्र रा.समन्वयक),आतिश पारवे (वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका अध्यक्ष ), ॲड ऋषिकेश डूचे,ऋषिकेश गायकवाड,राजू शिंदे, सुरज तायडे, सुर्यकांत सदाफुले, अनिल जावळे, कल्याण क्षिरसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Table of Contents

  • Jamkhed| जि.प.प्राथ.शाळा, तपनेश्वर येथील संरक्षण भिंतसाठी ; रस्त्यावर उतरू


ही संरक्षण भिंत पश्चिम बाजू कडील अंदाजे 30 मीटर लांबीची भिंत व प्रवेश करण्याचे गेट अंदाजे लांबी 8 मीटर पूर्ण पडले आहे. सदर संरक्षण भिंत ची बाजू पूर्ण उघडी पडल्याने जनावरे, वाहने आवारात प्रवेश करतात, त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहत नाहीत. वृक्ष टिकत नाहीत, स्वच्छता शालेय परिसरात राहत नाही.

विविध जनावरे शाळेमध्ये घुसतात त्याचबरोबर वाहनाची भिती आहे तसेच शाळेशेजारी स्मशानभूमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भिती निर्माण होते. तसेच लोक कचरा आणून टाकतात, धुम्रपान करतात त्यामुळे मुला – मुलीवर चुकीचा परिणाम होत आहे. तसेच त्या गरीब वंचित समाजातील मुलांची पिडी बरबाद होत आहे. सहानभूती पूर्वक विचार करावा व निधी उपलब्ध करून द्यावा.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIND vs ENG | टीम इंडिया विजयाच्या जवळ; इंग्लंड बॅकफूटवर
Next Article pm muft bijli yojana| मोदी सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत वीज, यांना मिळणार याचा लाभ
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.