Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Kalwa :धक्कादायक; या रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; या कारणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..

Kalwa :धक्कादायक; या रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; या कारणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 11, 2023Updated:August 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Kalwa कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू

कळवा Kalwa रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली.अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Kalwa रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला आहे. रुग्णालयाला मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

Flipkart Sale। फ्लिपकार्टवर बंपर सेल ऑफर; या तारखेपासून महाबचत सेलला सुरवात..

Table of Contents

    ठाणे येथील कळवा रुग्णालयात सर्व सुविधा असून सुद्धा अपुऱ्या यंत्रणेमुळे हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे, पण हे ५ मृत्यू नेमके कश्यामुळे झाले आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

    रुग्णांना उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्ण दगावले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा Kalwa रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे सांगितले.

    या ठिकाणी मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण इतर रुग्णांना कोणता त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे ,

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleजामखेडमध्ये येणाऱ्या सर्व निवडणुका चुर्शीच्या होणार; शिवसेना तालुका कार्यकारणी जाहीर.! यांना मिळाली संधी..
    Next Article ST Strike Ganpati : गणेशोत्सवाच्या तोंडावर लालपरीच्या कर्मचाऱ्यांचा संप? प्रवाशांचे होणार पुन्हा हाल..
    mahalokwani
    • Website

    massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

    ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

    sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

    Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.