Flipkart Sale। फ्लिपकार्ट ऑफर
फ्लिपकार्टवर Flipkart Sale स्वातंत्र्यदिनी सेल सुरू होत आहे. हि ऑफर १५ ऑगस्ट पासून सुरवात होत आहे , 4 ऑगस्टपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
मोबाईल mobile वर मिळणार भरपूर डिस्काउंट..!
फ्लिपकार्टवरची ४ ऑगस्ट ९ ऑगस्ट या दरम्यान सेल संपणार आहे आपण खरेदी केली नसेल किंवा तुमच्या धावपळीत विसरून गेले असेल तर आत्ता चिंता करण्याची गरज नाही, फ्लिपकार्ट १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी महाबंपर ऑफर सेलची सुरवात होणार आहे .


Table of Contents
या सेलमध्ये फ्लिपकार्टने प्रत्येक वस्तू खरेदीवर ऑफर जाहीर केलेली आहे, त्यामुळे ग्राहकांना मनसोक्त ऑनलाईन खरेदी करता येणार आहे तुम्हाला स्वस्तात नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल किंवा लॅपटॉप, तुम्ही फ्लिपकार्ट सेलचा Flipkart Sale फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स offer मिळत आहेत.

फ्लिपकार्ट Flipkart sale अशा काही ऑफर काही ऑफर आणणार आहे ज्यामध्ये ५० % डिस्काउंट देण्यात येणार आहे, Mobile मोबाईल, स्मार्ट watch स्मार्टवॉच, air buds ऐरबड्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, cloth कपडे, इत्यादी वस्तूवर सवलत मिळणार आहे,

iphone वर १५ ऑगस्ट दिवशी ऑफर ठेवण्यात आहे , तसेच iphone फोन तुम्हाला लोन वर सुद्धा मिळणार आहे , यामध्ये तुम्हाला एक रुपयाहि नास्त्नि भरावा लागणार नाही, पूर्ण लोन वर फोन देण्यात येणार आहे