Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » kanifnath |कानिफनाथ देवस्थानच्या जमिनीवरील अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नाथभक्त बसले उपोषणास
अहिल्यानगर

kanifnath |कानिफनाथ देवस्थानच्या जमिनीवरील अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नाथभक्त बसले उपोषणास

mahalokwaniBy mahalokwaniMarch 6, 2025Updated:March 6, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कान्होबा उर्फ कानिफनाथ kanifnath देवस्थानच्या जमिनीवर अनधिकृत हॉटेल व अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ग्रामस्थ व नाथभक्त उपोषणास बसले आहेत. उपोषन कर्त्यांच्या प्रमुख मागणी आहे’ कि, या परिसरातील अनधिकृत हॉटेल अनधिकृत बांधकाम यांचे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..

kanifnath |कानिफनाथ देवस्थान

या संदर्भातील मा. तहसीलदार साहेब यांनी गट विकास अधिकारी यांना सदरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, या बाबतचे निवेदन दिनांक 21/02/2025 रोजी पत्र व्यवहार केला असून. अद्याप पर्यंत गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही. यामुळे आत्ता येथील ग्रामस्थ आणि नाथभक्त यांनी आक्रमक पवितत्रा घेतला आहे.

जो पर्यंत kanifnath येथील अतिक्रमण निघत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांनी सदरील प्रकरणात लक्ष घालून अतिक्रमणावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Table of Contents

  • kanifnath |कानिफनाथ देवस्थान

उपोषन कर्त्यांच्या प्रमुख मागणी आहे’ कि, या परिसरातील अनधिकृत हॉटेल अनधिकृत बांधकाम यांचे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSandip Thorat| सह्याद्री मल्टिसिटी निधी कंपनीचा मालक संदीप थोरात याला अहिल्यानगर मधून अटक
Next Article Sandip Kotkar| संदीप कोतकर हल्ला प्रकरणी एमआयडीसी पोलिसांची कारवाई 12 आरोपी जेरबंद
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

December 11, 2025

विनयभंग खटल्यात निर्दोष सुटका, ॲड. कौस्तुभ कुलकर्णींचा यशस्वी बचाव

September 14, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.