Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अहिल्यानगर » Sandip Kotkar| संदीप कोतकर हल्ला प्रकरणी एमआयडीसी पोलिसांची कारवाई 12 आरोपी जेरबंद
अहिल्यानगर

Sandip Kotkar| संदीप कोतकर हल्ला प्रकरणी एमआयडीसी पोलिसांची कारवाई 12 आरोपी जेरबंद

mahalokwaniBy mahalokwaniMarch 6, 2025Updated:March 6, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):- एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निंबळक येथे दि.2 मार्च रोजी संदीप कोंडीबा कोतकर Sandip Kotkar यांच्या गणेश किराणा स्टोअर येथे आरोपींनी हातात तलवार दांडके लोखंडे रॉड घेऊन कोतकर कुटुंबीयांना गंभीर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केले होते.याबाबत संदीप कोतकर यांचे बंधू राजेंद्र पोपट कोतकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादीनुसार आरोपींवर आर्म ॲक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

mudra loan| मुद्रा लोन प्रत्येकाला मिळणार; दहा लाखापर्यंतचे कर्ज

Sandip Kotkar| संदीप कोतकर हल्ला

Sandip Kotkar या गंभीर गुन्ह्याबाबत एमआयडीसी पोलिसांवर विविध आरोपही झाले होते व ग्रामस्थांनी निंबळक गाव ही एक दिवस बंद ठेवले होते.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आरोपींच्या शोधासाठी पोलीस स्टेशन मधील पोलिसांचे चार पथक तयार केले.यावेळी पथक शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपी नागापूर सावेडी बोल्हेगाव येथून जेरबंद करण्यात आले.संतोष रघुनाथ धोत्रे,अजय सोमनाथ गुळवे,अमोल गोरख आव्हाड,विशाल भाऊसाहेब पाटोळे,सुधीर प्रदीप दळवी,राहुल नाथा गोरे,तुषार लहानू पानसरे, अक्षय बाळासाहेब ठुबे,यश सुनील सरोदे,सुरज अरविंद भिंगारदिवे,करण गौतम अवताडे, शरद जगन पाटोळे, असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.सदरील आरोपींवर तोफखाना,एमआयडीसी व कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Table of Contents

  • Sandip Kotkar| संदीप कोतकर हल्ला

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव,पोलीस उपनिरीक्षक देविदास भालेराव,पोलीस अंमलदार उगलमुगले,साबीर शेख,राजू सुद्रिक,नंदकिशोर सांगळे,पोहेकॉ.चौधरी,टेमकर, कावरे,चव्हाण,पितळे,मस्के, थोरात,नेहूल,मुकुंद दुधाळ,महेश बोरुडे,पालवे,आढाव,किशोर जाधव,नवनाथ देशमुख,दहिफळे,देशमुख, राठोड,शिंदे,धुमाळ,सानप,मोरे, उमेश शेरकर,वंजारी,दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू,नितीन शिंदे यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlekanifnath |कानिफनाथ देवस्थानच्या जमिनीवरील अनाधिकृत बांधकाम हटविण्यासाठी नाथभक्त बसले उपोषणास
Next Article CNG Bike|बाईक खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; जाणून घ्या फायदे आणि किंमत
mahalokwani
  • Website

Related Posts

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

April 29, 2026

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

April 22, 2026

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

April 9, 2026

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.