Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pathardi| पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील

Pathardi| पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील

mahalokwaniBy mahalokwaniAugust 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पैठण – पंढरपूर पालखी मार्ग व खरवंडी – कासार – लोहा या राष्ट्रीय महमार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी रुपये मावेजा केंद्र सरकारने मंजूर केला असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील

सोमराज बडे ,पाथर्डी (प्रतिनिधी)

पैठण – पंढरपूर NH-752E या पालखी मार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील पाच गावातील संपादित केलेल्या भू संपादनाचे 20.72 कोटी आणि NH-361F खरवंडी-कासार-लोहा या राष्ट्रीय महामार्गासाठी पाथर्डी तालुक्यातील चार गावांच्या संपादित जमिनीसाठी 14.18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.


मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भू संपादनाच्या मावेजा संदर्भात सातत्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार कडे पाठपुरावा केल्या नंतर आज केंद्र सरकारने या संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मंजूर केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणी नुसारच हा मावेजा मंजूर केला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा मावेजा लवकरच जमा होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Rohit Pawar : रोहित पवारांचा मुश्रीफांवर घणाघात; मोदींसाठी तुम्ही बाप मानणाऱ्या शरद पवारांना विसरले..


या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास व दळणवळण मंत्री नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले असून शेतकऱ्यांना देखील धन्यवाद दिले आहेत.
लवकरच या महामार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

प्रतिक्रिया: पाथर्डी तालुकाध्यक्ष श्री माणिकराव खेडकर
पैठण – पंढरपूर या पालखी मार्गासाठी पाच वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्यातील पाच गावाची जमीन संपादन केली मात्र या जमिनीच्या मावेजा बाबत सातत्याने शेतकऱ्यांना शासनाकडे चकरा माराव्या लागल्या. या प्रकरणी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे या शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे सांगितल्यावर खा.सुजय दादांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा मावेजाचे मंजूर करून दिला. सुजय दादांनी शेतकऱ्यांना दिलेल्या न्याया बद्दल दादांचे शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले असल्याचे भाजपचे पाथर्डी तालुकाध्यक्ष श्री माणिकराव खेडकर यांनी सांगितले.


मिडसांगवी तालुका पाथर्डी येथील शेतकरी तथा माजी सरपंच दत्तूनाना पठाडे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आम्ही सर्व खूप परेशान झालेलो होतोत, वेळोवेळी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारले मात्र आपले खासदार सुजय दादांना याविषयी आम्ही सांगितले आणि दादांनीच आमचा हा मावेजा आम्हाला मंजूर करून आणून दिला. सुजय दादांचे खूप आभार

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleShivsena| जामखेड तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करणार; जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..
Next Article Rakshabandhan Gift या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताय; या रंगाच्या धाग्यांची निवड करा; मिळतील शुभ परिणाम..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.