Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाराष्ट्र » police bharati | मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
महाराष्ट्र

police bharati | मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

mahalokwaniBy mahalokwaniOctober 31, 2025Updated:October 31, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अनेकांचे पोलिस होण्याचे स्वप्न असते. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. पोलिस भरतीला police bharati सुरूवात झाली असून लगेचच अर्ज करा. मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून सरकारी नोकरी करायची असेल तर फटाफट अर्ज करा. सर्वात विशेष बाब म्हणजे पोलीस होण्याची संधी आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

police bharati मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अगोदर 50 गुणांची शारीरिक चाचणी आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. शारीरिक चाचणीत पास झालेल्यांची निवड लेखी परीक्षेसाठी केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही संकेतस्थळावर उमेदवाराला मिळेल. 30 नोव्हेंबरपर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल.

या पोलिस भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही प्रमाणपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. दहावी, बारावी आणि पदवीची मार्कशीट असणे आवश्यक आहे. दहावी पास उमेदवारही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकणार आहेत. जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास तर गुणपत्रक आवश्यक आहे.

Table of Contents

  • police bharati मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला

आधार कार्ड, पॅन कार्ड, डिप्लोमा किंवा आयटीआय केला असेल तर त्याची मार्कशीट, टीसी, कास्ट सर्टिफिकेट, वयाचा पुरावा, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र,

जर तुम्ही खेळाडू असाल तर त्याचे खेळाडू प्रमाणपत्र, वडील पोलिस विभागात असतील तर त्याचेही प्रमाणपत्र, महिलांसाठी असलेले 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र अशी अजून काही महत्वाची कागदपत्रे आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड भटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी रामदास पवार – नगरपरिषद निवडणुकीला नवी दिशा!
Next Article वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास
mahalokwani
  • Website

Related Posts

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

March 4, 2026

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!

February 19, 2026

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

January 31, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.