Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महाराष्ट्र » आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ? जाणून घ्या
महाराष्ट्र

आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ? जाणून घ्या

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2024Updated:December 28, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस sureshdhas म्हणाले, राज्यात जे आता चालले आहे, त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राजक्ता माळी prajakta mali यांनी माझा निषेध केला आहे. त्यांनी माझे वाक्य परत पहावी.

crime walmik karad | वाल्मिक कराडवर एकट्या परळीत इतके गुन्हे, वाचा गुन्ह्यांची यादी

राज्यातील राजकारणात बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. हा वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा राजकीय आरोप होत आहे.

prajakta mali| आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ?

त्यामुळे विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यासंदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. त्यामुळे प्राजक्ता माळी यांनी मुंबईत शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली. परंतु सुरेश धस यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच प्राजक्ता माळी यांचा निषेध म्हणून आजपासून हास्यजत्रा पाहणार नाही, अशी घोषणा केली.

काय म्हणाले सुरेश धस
प्राजक्ता माळी prajakta mali यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस म्हणाले, राज्यात जे आता चालले आहे, त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राजक्ता माळी यांनी माझा निषेध केला आहे. त्यांनी माझे वाक्य परत पहावी. त्यात काहीच आक्षेपार्ह नाही. माझ्या दृष्टिने प्राजक्ता माळी यांचा विषय संपला. राजकारणात त्यांना खेचण्याचा संबंध नाही. त्या माझ्या शत्रू नाही. त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी सुद्धा निषेध म्हणून हास्यजत्रा पाहणे बंद करणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.

Table of Contents

    मी माफी मागणार नाही
    आमदार सुरेस धस यांनी म्हटले की, मी प्राजक्ता माळीprajakta mali यांची माफी मागणार नाही. माणूस आमचा गेला आहे. ज्याचे जळत त्यांना कळते. विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे आणि कोणाचे संबंध असे बोललो असेल तर संबंध शब्द परत घेतो. मैत्रीतून त्यांनी हे केले असावे. माझी चूक झाली नसल्याने मी माफी मागणार नाही.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articlejitendra awhad | जितेंद्र आव्हाडाचा मोठा गौप्यस्फोट; बीडमधून कलेक्टरचं गायब राज्यात एकच खळबळ.!
    Next Article नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता- खासदार नीलेश लंके यांची माहीती
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    March 4, 2026

    Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय स्फोट! मोठा आरोप- धनंजय मुंडे अडचणीत..!

    February 19, 2026

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    January 31, 2026

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.