Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pune। सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थकाची हत्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक वर्षांपासून होते राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक..

Pune। सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थकाची हत्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक वर्षांपासून होते राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक..

mahalokwaniBy mahalokwaniJuly 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

pune पुणे पुन्हा हादरले

पुणे Pune जेजुरी (ता. पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. हत्येमध्ये पाच ते सहा आरोपींचा सहभाग असून, जेजुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानसरे यांनी Pune जेजुरीजवळील नाझरे धरणाच्या परिसरात धालेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. मात्र, जमिनीसंदर्भात वाद सुरू होते. त्यातच शुक्रवारी ते धालेवाडीत गेले असता, पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर पानसरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्याची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना जेजुरीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. पानसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते; तसेच, व्यावसायिक म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. अधिक तपास जेजुरी पोलिस करीत आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल केला आहे. नाझरे परिसरात पानसरे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात मशागतीचे काम.सुरू होते. त्याचवेळी परदेशी आणि पानसरे यांच्या जमिनीवरून वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की परदेशी आणि त्यांच्या दोन मुलांनी मेहबूब पानसरे यांच्यावर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला चढवला. उपचारासाठी त्यांना तातडीने पुण्यातील Pune खाजगी रुगणायत दाखल करण्यात आले होते. मात्र घाव जिव्हारी लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास जेजुरी पोलिस करत आहेत. या घटनेमुळं जेजुरीतील राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड पोलिसांची विना नंबर प्लेट गाड्यांवर धडक कारवाई ; गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार मदत .!
Next Article Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.