Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड पोलिसांची विना नंबर प्लेट गाड्यांवर धडक कारवाई ; गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार मदत .!

जामखेड पोलिसांची विना नंबर प्लेट गाड्यांवर धडक कारवाई ; गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार मदत .!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 7, 2023Updated:July 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड शहरातील खर्डा चौक व जयहिंद चौक येथे नाका बंदी करुन विना नंबर प्लेट असणाऱ्या गाड्यांवर जामखेड पोलीसांची मोठ्या प्रमाणात कारवाई केली.

बॉस, भाई, दादा, काका, मामा हे काही नातेवाईकांची नावे नाहीत. तर या आहेत फॅन्सी नंबर प्लेट. फडफड आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली अशी नंबरप्लेट हे चित्र तुम्ही अनेकदा पाहिले असेल. सध्या फॅन्सी नंबरप्लेटचे फॅड आलंय. त्यासाठी अनेकदा फाईन भरावा लागतो. पण, कायद्यात या गोष्टीला थारा नाही

JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..!

वाहन कायद्यानुसार वाहकाला त्याच्या गाडीचा क्रमांक पुढील आणि मागील बाजूस लावला पाहिजे. सर्व नंबर प्लेट्स पटकन लक्षात येतील अशा अक्षरात असणे आवश्यक आहे. पण, भारतीयांना आमच्या मालकीची प्रत्येक वस्तू सजवायला आवडते, वाहनाची नंबर प्लेट हा अपवाद नाही. रस्त्यावर चालत असताना आम्ही सर्वांनी अनेक स्वयंघोषित BOYZ,SAI,BOSS,DADA अश्या नंबर प्लेट पाहिल्या आहेत. या असंख्य शब्दांसह जे वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेले दिसतात.बहुतेक प्रकरणांमध्ये दिशाभूल करणारे नंबर प्लेट आढळलया आहेत.


फॅन्सी नंबर प्लेट्सना परवानगी का दिली जात नाही?जेव्हा एखादी कार पोलिस चेकपोस्ट ओलांडून, रात्रीच्या वेळी तपासणीसाठी न थांबता वेगाने जाते. या कारचे तपशील लक्षात घेण्यासाठी, अधिकारी कारचा रंग आणि नोंदणी क्रमांक पाहण्याचा प्रयत्न करेल. रात्रीची वेळ असल्याने रंग स्पष्टपणे ओळखता आला नाही.


यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की,ज्या वाहनांची फॅन्सी नंबर प्लेट असेल तर त्या गुन्हेगाराला पकडणं शक्य होत नाही. कारण त्या गाडीचा नंबर ओळखत येत नाही , हि गाडी कोणाची आहे हे त्या गाडीचा नंबर नीट दिसला तर लगेच कळते हि गाडी कोणाच्या नावावर आहे . अपहरण, खून, विनयभंग, चेन किंवा मोबाईल फोन स्नॅचिंग यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर केला जातो. अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे की अशा गुन्ह्यांमध्ये एक सामान्य घटक म्हणजे फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनाचा वापर पोलिसांना त्यांच्या मागावरून दूर फेकण्यासाठी केला जातो.

प्रतिक्रिया: मा.महेश पाटील
पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन

बिगर रजिस्ट्रेशन व नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनानवर केली कारवाई अशा प्रकारचे वाहन चालवताना अँक्सीडेंट झाल्यानंतर त्या फॅमिलीला इन्शुरन्स मिळत नाही. त्यामुळे विना रजिस्ट्रेशन वाहन रस्त्यावर कोणीही चालू नये जर अशा प्रकारचे कोणी उल्लंघन करत असेल तर त्या व्यक्तीला दंडाची रक्कम भरून रजिस्ट्रेशन करावे


याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील,पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, काॅन्स्टेबल सचिन देवढे,काॅन्स्टेबल दत्तू बेलेकर,काॅन्स्टेबल ईश्वर परदेशी, काॅन्स्टेबल प्रकाश जाधव,काॅन्स्टेबल विजय सुपेकर ,काॅन्स्टेबल दिनेश गंगे आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे नायगाव ग्रामस्थ व मुस्लीम समाजाच्या वतीने कब्रस्थान जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण; अश्वासनंतर उपोषण मागे.!
Next Article Pune। सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थकाची हत्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक वर्षांपासून होते राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक..
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.