Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..!

JIO जिओ कंपनी तर्फे गरीब व्यक्तीला मिळणार Jio Bharat V2 मोबाईल अगदी फ्री; जामखेडमध्ये मिळाला गरीब व्यक्तीला फ्री मोबाईल..!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 6, 2023Updated:July 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

jio जिओ कंपनीने तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे, संपूर्ण भारतातील गरीब व्यक्तीला Jio Bharat v२ हा मोबाइल देण्यात येणार आहे . तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी Jio Bharat कंपनीने गोर गरीब व्यक्तींसाठी एक तालुक्यातील Jio Point येथे ज्या व्यक्तीला मोबाईल वापरण्याची गरज आहे, परंतु खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत,अशा एका व्यक्तीला Jio जिओ कंपनीने तालुक्याच्या मोबाईल Point ला एक मोबाईल भेट म्हणून उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आज रोजी जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील वैष्णवी मोबाईल शाॅपी येथे आप्पासाहेब आण्णा चव्हाण या व्यक्तीस पाॅलिटेक्निक काॅलेज चे प्राचार्य विकी घायतडक सर यांच्या हस्ते Jio Bharat v२ कंपनीचा 4G मोबाईल गरीब व्यक्तीला भेट दिला.

या प्रसंगी Jio Bharat 4G या मोबाईल कंपनी जामखेड शाखेचे मॅनेजर सुनील कांबळे, वैष्णवी मोबाईल शाॅपी चे संचालक विजय आहुजा आदी उपस्थित होते.कंपनीने गोर गरीब व्यक्तींसाठी एक तालुक्यातील Jio Point येथे ज्या व्यक्तीला मोबाईल वापरण्याची गरज आहे, परंतु खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत,अशा एका व्यक्तीला Jio कंपनीने तालुक्याच्या मोबाईल Point ला एक मोबाईल भेट म्हणून उपक्रम सुरू करण्यात आला आहे

Jio Bharat v२ मध्ये सर्व फीचर्स देण्यात आले आहे, त्यामुळे या मोबाइलला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे, आणि गोरगरीब व्यक्तीला परवडेल अश्या किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे

पाथर्डी| माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी; दोन जणांचा जागीच मृत्यू टँकर मध्ये होते अनेक प्रवाशी.! भयानक व्हिडिओ आला समोर..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी| माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टँकर पलटी; दोन जणांचा जागीच मृत्यू टँकर मध्ये होते अनेक प्रवाशी.! भयानक व्हिडिओ आला समोर..
Next Article जामखेड येथे नायगाव ग्रामस्थ व मुस्लीम समाजाच्या वतीने कब्रस्थान जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण; अश्वासनंतर उपोषण मागे.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.