Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Shivsena| जामखेड तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करणार; जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

Shivsena| जामखेड तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करणार; जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 24, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिवसेनेचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड दौऱ्यानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील शिवसेना Shivsena पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक २१ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली होती.

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

शिवसेना अधिक बळकट करणार

या बैठकीत शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे राबविण्यात आले तसेच यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांचा संदेश घेऊन गाव पातळीवर जाऊन सामन्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणी , रोजगार, शिक्षण , मूलभूत सुविधा, आरोग्य अशा अनेक अडचणी समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी शिवसेना नेहमी पुढेच राहिलेली आहे, हे सरकार गतिमान सरकार आहे, त्यामुळे ज्यांना अडचणी असतील त्यांनी आमच्या कोणत्याही पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा त्यावर ठोस निर्णय घेऊन त्याला न्याय मिळून देण्यात येईल हा संदेश घेऊन शिवसेनेचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे हे अहमदनगर जिल्ह्यतील जामखेड तालुक्यात संदेश घेऊन आले होते

यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे म्हणाले की, हे सरकार गोरगरीब जनतेचे सरकार आहे , सरकारच्या ज्या सुविधा आहेत ते शेवटच्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, शिंदे साहेबांना खूप मोठा वर्ग आजही जामखेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आहे, जो तो आपल्या आपल्या परीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विचार घेऊन काम करत असतो , आत्ता आपल्याला या सर्व कार्यकर्त्यांची बांधणी मोठ्या प्रमाणत करायची आहे, त्यासाठी लागणारा निधी असेल किंवा इतर काही मदत असेल तो कमी पडणार नाही, त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागून पक्ष संघटन अधिक कसे मजबूत करता येईल याकडे लक्ष देण्यात यावे

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

यावेळी बोलतांना जामखेड शिवसेना तालुका प्रमुख प्रा कैलास माने सर म्हणाले कि, येणाऱ्या काळात जामखेड तालुक्यात शिवसेनेचे संघटन मोठ्या प्रमाणत करण्यात येईल, यामध्ये युवा वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, यावेळेस जामखेडचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार, त्यादृष्टीने आमचे कार्य सुरु झाले आहे, पक्षात येण्यासाठी अनेक मोठे नामंकित कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत , अनेकांचे पक्ष प्रवेश होणे बाकी आहेत, तरी सर्व कार्यकर्ते यांनी सरकारच्या सुविधा ह्या सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे

[better-ads type=’banner’ banner=’6861′ ]

यावेळी संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे,जिल्हा अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, दत्तात्रय दळवी,माहिला जिल्हा प्रमुख डॉ.शबनम इनामदार, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने सर, तालुकाउपप्रमुख संतोष वाळुंजकर, उपप्रमुख गणेश सुरवसे,शहराध्यक्ष देविदास भादलकर, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजीरे,जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुस्तफा शेख (मेजर), युवा सेना तालुका प्रमुख सुमित वराट,माहिला तालुका प्रमुख वैशालीताई मुरुमकर,मिराताई तंटक,निर्मला सावंत,जिल्हा परिषद गट प्रमुख संतोष हजारे, जामखेड तालुका दलित आघाडी तालुका प्रमुख गौरव सदाफुले,उपप्रमुख पांडुरंग समुद्र, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहसीन सय्यद, युवा सेना उपप्रमुख नितीन कोल्हे, हसनभैय्या तांबोळी ,अतुल मोहळकर, कृष्णा समुद्र,सुशिल शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rohit Pawar : रोहित पवारांचा मुश्रीफांवर घणाघात; मोदींसाठी तुम्ही बाप मानणाऱ्या शरद पवारांना विसरले..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar : रोहित पवारांचा मुश्रीफांवर घणाघात; मोदींसाठी तुम्ही बाप मानणाऱ्या शरद पवारांना विसरले..
Next Article Pathardi| पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा 35 कोटी मावेजा मंजूर – खा.डॉ.सुजय विखे पाटील
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.