शिवसेना तालुका प्रमुख पदी अँड मयूर डोके यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेची पहिली आढावा बैठक आज शिवसेना कार्यालय जामखेड मध्ये संपन्न झाली बैठकी मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. .
येणारी विधानसभेची निवडणूकी संदर्भात सर्व शिवसेना पदाधिका-यांची रणणिती काय असावी यावर ही चची झाली, येणा-या काळामध्ये शिवसेना घरा घरात पोहचवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक जिवाचे रान करील हा सुर बैठकीमध्ये सर्व शिवसैनिक चा होता.
अँड मयूर डोके यांची तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली त्याबदल सर्व शिवसैनिकानी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.आजच्या आढावा बैठकीसाठी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होती
या बैठकीसाठी तालुका प्रमुख मयूर डोके, शहर प्रमुख गणेश काळे ता. उपप्रमुख नागराज पानगावकर, खर्डा शरविंद ठाकरे, युवासेना ता. उपप्रमुख सुहास मदने खडी, श्रीकांत चव्हाण, शुभम वराट, ओम सानप, मारकी वरार, के राजेश लोहार, धनजय भोसले, कृष्णा रंधवे,. माधव राऊत, यशराज कुमटकर, समर्थ साळुंके, शिवाजी भोसले उपस्थित होते.
