Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वार्ड क्रमांक दोन मधून संग्राम भैय्या जगताप यांना सर्वाधीक मताधिक्य मिळणार – नगरसेवक सुनील त्र्यंबके

वार्ड क्रमांक दोन मधून संग्राम भैय्या जगताप यांना सर्वाधीक मताधिक्य मिळणार – नगरसेवक सुनील त्र्यंबके

mahalokwaniBy mahalokwaniOctober 27, 2024Updated:October 27, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक मध्ये बैठक घेण्यात आली, या बैठकीत विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली, यामध्ये महिलांनी उपस्थिती दर्शवली , वार्ड क्रमांक २ मध्ये आमदार संग्राम जगताप यांनी सर्वाधिक विकासनिधी हि उपलब्ध करून दिलेला आहे, आणि येणाऱ्या काळातही अनेक विकास कामे हे या वार्डात राबविण्यात येणार आहेत, या मीटिंग मध्ये या वार्डातील चारही नगरसेवक उपस्थित होते, यामध्ये नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, आणि सुनील त्र्यबंके हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक सुनील त्र्यबंके म्हणाले की, वार्ड क्रमांक २ मधून सर्वाधिक लीड हे आमदार संग्राम जगताप यांना मिळणार आहे, यासाठी आम्ही चारही नगरसेवक जीवाचे रान करू, कारण संग्राम जगताप यांनी या वार्डाच्या विकासकामांसाठी कधीही निधीची कमतरता भासून दिलेली नाही, त्यामुळे वार्डातील सर्व लोक हे संग्राम जगताप यांच्या सोबत आहेत, विश्वास जुना संग्राम भैय्या पुन्हा हि घोषणा २३ नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे, हि काळ्या दगडावरची वरची पांढरी रेष आहे.

अहिल्यानगर मध्ये विधान सभेचे चित्र स्प्ष्ट झाले आहे, यामध्ये मुख्य लढत हि आमदार संग्राम जगताप आणि मा. महापौर अभिषेक कळमकर यांच्यात होणार आहे, म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार यांच्यातच लढत होणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण अहमदनगरमध्ये दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी संपूर्ण नगर शहरात विकास कामाची रॅली काढली आहे, संग्राम जगताप यांनी अनेक विकास कामे हाती घेतले आहेत, तसेच काही पूर्ण पण केले आहेत, त्यामुळे नागरिकांकडून संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामाचे कौतूक करण्यात येत आहे, नगरची निवडणूक हि विकास कामावर होणार आहे, असे मत संग्राम भैय्या जगताप यांनी सांगितले आहे, विरोधकांनी एखादे विकास काम दाखवावे मगच आमच्याकडे बोट दाखवावे असे आव्हान पण करण्यात आले आहे, कळमकर यांना उमेदवारी जाहीर होताच आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

या बैठकीसाठी प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य अंजली आव्हाड, जितू बनकर, राजेंद्र बुधवंत, बबलू सूर्यवंशी,राजू गायकवाड, प्रताप गायकवाड, विक्की नेटके, किशोर वाने, धिरज उकिर्डे, वैभव पोकळे, जाहिद शेख, सागर अर्कल, संजय चिप्पा, रवी गुडा, मरकड मावशी, पुष्पा राऊत ताई अमर मिठू भाऊ, तिरमलेश पासकंठी, योगेश पिंपळे, विकी करोलीया,संदीप करोलीया, इत्यादी उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत जामखेडचे विकासपुत्र रोहित पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Next Article शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जामखेड तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.