Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण.!

अजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 7, 2023Updated:April 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर मविआची स्थापना झाली त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या. त्यावेळी राजकीय खलबतांना कंटाळून अजित पवार यांनी थेट भाजपची हातमिळवणी केलेली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे मंत्रिपदाची शपथ घेतलेली. त्यानंतर ते सरकार फार काळ टिकलं नव्हतं. पण त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार यांना रडू कोसळलं होतं. अजित पवार जितके कडक शिस्तीचे तितकेच ते संवेदनशील आणि हळवे देखील आहेत. त्यांचा हा संवेदनशील आणि हळवा स्वभाव अनेकदा बघायला मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे अचानक दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण सुरु झालंय.

अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. ते कडक शिस्तीचे आहेत. त्यामुळे ते प्रशासनाला तोंडावर जाब विचारताना अनेकदा बघायला मिळाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री असताना अनेक अधिकाऱ्यांना धारेवरदेखील धरलंय. विशेष म्हणजे ते कॅमेऱ्यातदेखील कैद झालंय. त्यांच्या रोखठोक स्वभावाची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला देखील आली आहे.

विशेष म्हणजे अजित पवार हे मांजरीमधील कार्यक्रमाला जात होते. पण कार्यक्रमाला जात असतानाच अचानक त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. याशिवाय अजित पवार यांचे दोन दिवसांचे पुण्याचे कार्यक्रमदेखील स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याशिवाय राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा वाढू नये यासाठी अजित पवार माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी ठरतायेत जामखेडकरांसाठी आरोग्यदूत; आज वाचवले 2 जणांचे प्राण.!
Next Article Daund- दौंड | खानवटे तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा; जवळच्याच व्यक्तीवर संशय.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.