Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका; कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित.

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका; कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित.

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 11, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका , कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित जामखेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी ता. जामखेड येथील पदवीधर शिक्षक श्री नितीन सोपान बोराटे हे वारंवार गैरहजर राहून कर्तव्यात कसूर करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच गावातील लोकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या .

त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना अहवाल सादर केला होता त्यांची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . आशिष येरेकर यांनी बोराटे यांना त्वरीत सेवेतून निलंबीत केले आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की, नितीन बोराटे यांनी यापूर्वीही कर्तव्यात कसूर व गैरवर्तन केल्याने जामखेड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री . प्रकाश पोळ यांनी त्यांच्या दोन वेतनवाढी तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या होत्या.

[better-ads type=’banner’ banner=’7208′ ]

तरीही त्यांच्या वर्तनात व कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही . बोराटे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा ( शिस्त व अपिल )नियम १९६४ चे भाग २ मधील नियम ३ चा भंग केला असल्याने त्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी ,अ : . नगर यांनी निलंबित केले असून त्यांना निलंबन काळात गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती शेवगांव हे मुख्यालय देण्यात आले आहे. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे अँक्शन मोडवर आल्यामुळे जामखेड तालुक्यातील कामचुकार शिक्षकांचे धाबे दणाणले आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleFarmer Suicide : संभाजीनगर हादरलं! एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवशीच माहिती समोर
Next Article Asia Cup 2023 । भारताच्या ‘गदर’ समोर पाकिस्तान ‘गारद’; पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर..
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.