Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी; शंभुराजे कुस्ती संकूलाच्या वतीने आयोजन

जामखेड शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी; शंभुराजे कुस्ती संकूलाच्या वतीने आयोजन

mahalokwaniBy mahalokwaniMay 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड । धनराज पवार

जामखेड शहरातील खर्डा चौक येथे शंभुराजे कुस्ती संकूलाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज रोजी सकाळी ११.०० वा.जामखेड तहसिल कार्यालय चे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते मुर्तीचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. मागील काही वर्षापासून जामखेड येथे शेतकरी नेते मंगेश दादा आजबे यांच्या पुढाकारातून जामखेड येथे करण्यात

येते.सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन फटाक्यांची व तोफांची आतिषबाजी कार्यकत्यांनी केली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील,आयोजक मंगेश दादा आजबे, बावी सोसायटी चे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात,बजरंग मुळे, डाँ,कैलास हजारे, प्रताप पवार,अमोर लोहकरे,गणेश हगवणे,सुरज राळेभात,विजय धुमाळ, कृष्णा चव्हाण, प्रा. मयुर भोसले सर, मंगेश मुळे , दादाराजे भोसले,दत्ता साळुंके ,सचिन साळुंके, श्री धर जीवडे, नितीन वारे, बापु जरे तसेच शंभुराजे कुस्ती संकूला चे सर्व पैलवान आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडित ढवळे सर यांनी केले.आभार मंगेश दादा आजबे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअजित पवार यांच्या कक्षात जावून त्यांना शिवीगाळ करणारे धनराज मुंडे यांना तात्काळ अटक करा.!
Next Article विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे- मा.आ.भिमराव धोंडे.
mahalokwani
  • Website

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.