Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » संकल्प बहुउद्देश्यीय संस्थेच्या वतीने; उत्कृष्ट युवा पत्रकारीता पुरस्कार धनराज पवार यांना जाहीर.!

संकल्प बहुउद्देश्यीय संस्थेच्या वतीने; उत्कृष्ट युवा पत्रकारीता पुरस्कार धनराज पवार यांना जाहीर.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 28, 2023Updated:April 28, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुक्यातील डोणगाव या गावचे भुमिपुत्र जामखेड पंचायत समिती चे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव आणि ग्रामपंचायत डोणगाव च्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची माहिती देत असताना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

हे नक्कीच वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले


याबाबत माहिती अशी की, सालाबादप्रमाणे यावर्षीही संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्थेच्या वतीने सामाजिक, राजकीय, धार्मिक, पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यामध्ये सामाजिक क्षेत्रात बिभिषण यादव ( पोलीस पाटील) यांना समाजभूषण व पत्रकारीता क्षेत्रात दैनिक सुर्योदय जामखेड तालुका प्रतिनिधी युवा पत्रकार धनराज पवार यांना पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.


पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येईल असे प्रतिपादिन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सातव व हभप श्रीपती पवळ यांनी जाहिर केले .


संकल्प बहुउद्देश्यीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध उपक्रमांचे आयोजन करुन समाज जागृत व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे कार्य करते.जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यातील महाराष्ट्र शासन तरुणांना विविध उद्योगांमध्ये नोकऱ्या व स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी उत्कृष्ट असे तांत्रिक प्रशिक्षण घेता यावे यासाठी जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने महाराष्ट्र प्रशिक्षण विकास केंद्राची स्थापना केली असून या ठिकाणी या अंतर्गत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली ची मान्यता असलेले प्रमुख असे इलेक्ट्रीकल कोर्स, हेल्थ केअर, ब्युटीशियन, वेल्डिंग, बांधकाम, सी.एन.सी. सेंटर कम ऑपरेटर तर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असे बांधकाम पर्यवेक्षक हस्तकला व कार्यानुभव शिक्षक प्रमाणपत्र कोर्स प्रि – प्रायमरी कोर्स अशा प्रमुख कोर्सेस सह विविध असे दोनशे कोर्स तसेच ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक होण्याची संधी दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePanjabrao Dakh | पंजाबराव डख याचा अंदाज खरा ठरला; अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, पाऊसाला सुरवात.! हे जिल्हे ऑरेंज झोन मध्ये
Next Article Online Frod| या तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन फसवणुकी पासून सुरक्षित राहा; अन्यथा तुमचा खिसा होईल रिकामा.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.